एक्स्प्लोर

LIVE BLOG | बैठक सुरु असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, परभणी लोकसभेच्या पराभवावरून वादावादी

LIVE

LIVE BLOG | बैठक सुरु असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, परभणी लोकसभेच्या पराभवावरून वादावादी

Background

    1. मान्सून 21 जूनपर्यंत कोकणात, तर 24 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार, हवामान विभागाची माहिती, पेरण्या खोळंबल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

    1. राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार, निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांची शक्यता, राज्याचा विकासदर साडेसात टक्के

    1. अमित शाहांकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर जेपी नड्डा भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी, मोदींकडून नड्डांचं अभिनंदन, काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सस्पेन्स कायम

    1. नवी मुंबईतल्या कळंबोलीत बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं खळबळ, वस्तूमध्ये आयईडी असल्याचा पोलिसांना संशय, बॉम्बशोधक पथकाला पाचारण

    1. बालभारतीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये नवे बदल, 21 ते 99 मधील अंकांना संख्यावाचनानुसार शिकवण्याच्या सूचना

    1. विश्वचषकामध्ये बांगलादेशचा वेस्ट इंडिजवर सनसनाटी विजय, बांगलादेशकडून 7 विकेट्स राखत 322 धावांचं आव्हान पूर्ण

11:12 AM (IST)  •  23 Jun 2019

सांगली- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 25 लाखाचे लुटमार प्रकरण, आठवड्याभरानंतरही पोलिसांना चोरीचे धागेदोरे सापडले नाहीत, आठवडाभरात सांगली पोलिसांनी तब्बल 1 हजार जणांची केली चौकशी, संशयित चोरट्यांची रेखाचित्रेही पोलिसांकडून जाहीर

11:33 AM (IST)  •  23 Jun 2019

मुंबई : राष्ट्रवादीच्या काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी भवनाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, परभणीचे कार्यकर्ते आपसात भिडले, परभणी लोकसभा मतदारसंघात पराभव कोणामुळे झाला यावरून वादावादी
10:46 AM (IST)  •  23 Jun 2019

बुलडाणा : बोलेरो- कंटेनरचा अपघात, अपघातात चार जण जागीच ठार
08:50 AM (IST)  •  23 Jun 2019

बुलडाणा : बुलडाण्याच्या घाटपुरी इथं घरावर निबांचे झाड पडल्याने तिघांचा मृत्यू, हिरडकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मृतकात एक महिला आणि दोन मुलांचा समावेश
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलंMahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलंAjit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHADevendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget