एक्स्प्लोर

Winter Tips : लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेवर पुरळ आणि खाज येते? टाळण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Winter Tips : हिवाळ्यात, लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेवर पुरळ, पुरळ आणि खाज सुटते, अशी तक्रार बरेच लोक करतात.

Winter Tips : हिवाळ्यात (Winter Season) थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर आणि शाल आवश्यक असतात, परंतु काही लोकांना लोकरीचे कपडे परिधान केल्यामुळे त्वचेची (Skin Care Tips) ऍलर्जी होऊ लागते. अनेकदा तुम्ही अनेकांना असे म्हणताना ऐकले असेल की उबदार कपडे घातल्याने त्वचेवर लाल ठिपके किंवा बारीक पुरळ उठतात, त्यामुळे त्वचेवर जळजळ, खाज सुटू लागते. लोकरीचे कपडे घालताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर ही समस्या टाळता येऊ शकते.

खरंतर, हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होऊ लागते आणि त्यामुळे कोरडेपणा येतो आणि त्वचेचा उबदार कपड्यांशी संपर्क आल्यावर किंवा घासल्यावर त्वचेवर पुरळ आणि खाज येण्याची समस्या निर्माण होते. काही लोकांची त्वचा संवेदनशील असते. यामुळे देखील लोकरीच्या कपड्यांची अॅलर्जी असू शकते. ही समस्या टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात.

लोकरीच्या कपड्यांपासून त्वचेचे रक्षण करा

जर लोकरीच्या कपड्यांमुळे पुरळ उठत असेल तर सर्वात आधी पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट किंवा कापसाचा किंवा अतिशय मऊ कापडाचा टॉप घाला. यामुळे, तुमची त्वचा लोकरीच्या थेट संपर्कात येणार नाही आणि तुमची त्वचा पुरळ उठण्यापासून सुरक्षित राहील.

त्वचा हायड्रेटेड ठेवा

हिवाळ्यात तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवा जेणेकरून कोरडेपणा येणार नाही. यासाठी भरपूर पाणी पिण्याबरोबरच रोज रात्री हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांना ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेलाने मसाज करा. लक्षात ठेवा जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका, अन्यथा त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी होते.

कपडे घालण्यापूर्वी 'हे' लक्षात ठेवा

जेव्हा तुम्हाला लोकरीचे कपडे घालायचे असतील त्याआधी तुमच्या त्वचेवर कोल्ड क्रीम लावा. आंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चरायझ करायला विसरू नका, यामुळे गरम कपड्यांमुळे होणाऱ्या ऍलर्जीपासून तुमचे संरक्षण होईल.

'असे' कपडे खरेदी करा

लोकरीचे कपडे परिधान केल्यामुळे जर तुमच्या त्वचेला ऍलर्जी होत असेल तर असे कपडे खरेदी करा जे तुम्हाला उबदार ठेवतातच पण फॅब्रिक देखील खूप मऊ असेल. आजकाल बाजारात लोकरीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : सेलिब्रेशननंतर थोडा हलका आणि निरोगी नाश्ता हवाय? 'ही' रेसिपी वापरून पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Pune Solapur Highway Accident: महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा अचानक खाली कोसळला; दोघं अडकले, गावकरी बचावासाठी गेले पण एकाचा अंत, एक जखमी, इंदापुरातील घटना
Gold Silver Rate Crash : सोने दर उच्चांकावरुन 51000 रुपयांनी घसरले, IBJA नं जारी केलेले 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने 1364 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6678 रुपयांनी घसरले, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Gokul Election: महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
महायुतीच्या 12 संचालकांची गोकुळच्या बैठकीला दांडी, समविचारी आघाडी थेट हायकोर्टात; आता पुढच्या बैठकीसाठी काय ठरलं? प्रकाश आबिटकरांनी सांगितलं!
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Nivedita Ashok Saraf In Swami Samarth Ardhanarishvara Look: 'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
'स्वामींच्या इच्छेनेच...', निवेदिता सराफ यांनी साकारलं श्री स्वामी समर्थांचं 'अर्धनारीश्वर' रूप, PHOTOs
Embed widget