एक्स्प्लोर

Corona Virus : सावधान! कोरोना विषाणू अद्याप नष्ट झालेला नाही, नवीन व्हेरियंट घालू शकतो धुमाकूळ

Corona Virus : ओमिक्रॉनपेक्षा BA.2 सब व्हेरियंट सुमारे 50 ते 60 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. परंतु, ते अधिक गंभीर दिसत नाही.

Corona Virus : देशात आणि जगात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) कहर अजूनही संपलेला नाही. यूएस संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथनी फौसी यांच्या मते, कोरोना विषाणूची महामारी अद्याप संपलेली नाही आणि लवकरच ओमिक्रॉनचे नवीन व्हेरियंट देखील पुन्हा धुमाकूळ घालू शकतात. सीएनबीसीच्या मते फौसी म्हणाले की, यूएसमध्ये सुमारे 25 किंवा 30 टक्के नवीन संक्रमण BA.2 सब व्हेरियंटमुळे होते आणि हे लवकरच संक्रमणाचे मुख्य कारण बनू शकते.

फौसी म्हणाले की, त्यांना या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. परंतु, इतर प्रकारांप्रमाणे या व्हेरियंटमध्ये मोठी वाढ होईल, असे नाही. ओमिक्रॉनपेक्षा BA.2 सब व्हेरियंट सुमारे 50 ते 60 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. परंतु, ते अधिक गंभीर दिसत नाही, असे अमेरिकेचे अध्यक्षीय कार्यालय व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार फौसी म्हणतात.

अनेक भागांमध्ये वाढला संसर्ग!

‘जेव्हा तुम्ही या संसर्गाची प्रकरणे पाहता, तेव्हा ती अधिक गंभीर दिसत नाहीत आणि ते लस किंवा पूर्वीच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीपासून वाचू शकत नाहीत’, असे ते म्हणाले. या व्हेरियंटमुळे चीन आणि यूकेसह युरोपमधील अनेक भागांमध्ये संसर्गाची प्रकरणे आधीच वाढली आहेत. आरोग्य अधिकारी यावर जोर देत आहेत की, कोरोना व्हायरस लस आणि बूस्टर डोस हे एखाद्या व्यक्तीला संसर्गामुळे अधिक आजारी होण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

इतर यूएस आरोग्य तज्ज्ञ देखील अत्यंत संसर्गजन्य BA.2 प्रकाराबद्दल सतत चेतावणी देत ​​आहेत. यूएस सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, नवीन व्हेरियंट कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकरणांना गती देऊ शकतो, परंतु दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत अमेरिका याला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी अधिक तयार आहे. ते म्हणाले की, आपल्याला देखील तयार राहावे लागेल. कोरोना अजून गेलेला नाही. आपले लक्ष याच्यावर मात करण्यावर असले पाहिजे, घाबरण्यावर नाही!’

नवा व्हेरियंट घालू शकतो धुमाकूळ!

स्कॉट गॉटलीब, फार्मास्युटिकल कंपनी फायझरचे बोर्ड सदस्य आणि माजी FDA प्रमुख, असेही म्हणतात की, नवीन व्हेरियंट संक्रमणास गती देईल. परंतु, यामुळे नवीन लाट येण्याची अपेक्षा नाही. दरम्यान, अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी संसर्गाची 31,200 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 958 लोकांना कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Embed widget