रताळेः केसांना पुरक असे विविध प्रकारची व्हिटॅमिन्स मिळवण्यासाठी रताळे, गाजर ही पदार्थ आहारात असणं गरजेचं आहे.
2/6
शिमला मिरचीः शिमला मिरची व्हिटॅमिन सी युक्त असल्यामुळे निरोगी केसांसाठी याचा मोठा फायदा होतो. केसांना व्हिटॅमीन सी चा पुरवठा झाल्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.
3/6
पालकः आयर्न मिळवण्याचा एक चांगला स्रोत म्हणून पालककडे पाहिलं जातं.
4/6
मसूर डाळः शाकाहारी लोकांसाठी मसूर डाळ हा चांगला पर्याय आहे. केस गळती नियंत्रणात आणण्यासाठी मसूर डाळ फायदेशीर ठरते.
5/6
आहारात पोषक पदार्थांचा समावेश केल्यास केस गळती रोखणं शक्य आहे, असं एका अभ्यासात पुढं आलं आहे. अनेक असे पदार्थ आहेत, ज्यांच्यातील पोषक गुणधर्मांमुळे केस गळती रोखण्यास मदत होते.
6/6
अंडीः यामधील बायोटिन आणि व्हिटॅमिन्समुळे केसांची वाढ होण्यास चांगला फायदा होतो. शाकाहारी व्यक्ति अंडी तेलामध्ये मिसळून केसांना लावू शकतात.