एक्स्प्लोर

Neem Benefits : औषधी कडुलिंबाची पाने, असा करा वापर, रोग होतील दूर

Effective Neem : कडुलिंब एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात याला विशेष महत्त्व आहे. कडुलिंबात 130 हून अधिक जैविक ॲक्टिव कंपाउंड्स असतात. कडुलिंबाचा आपल्याला कसा फायदा होतो ते जाणून घ्या.

Benefits of Neem Leaves : कडुलिंबाला आयुर्वेदामध्ये विशेष महत्त्व आहे. कडुलिंबाचा उपयोग अनेक छोट्या-मोठ्या आजारांवर उपाय म्हणून केला जातो. इतकंचनाही तर याचा उपयोग सौंदर्य वाढवण्यासाठीही केला जातो. कडुलिंबाच्या काडांच्या वापर दात साफ करण्यासाठीही केला जातो. कडुलिंबाच्या झाड्या पानापासून खोडापर्यंतचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. कडुलिंबाच्या पानांचा काय फायदा आहे जाणून घ्या.

उत्तम प्रतिकारशक्तीसाठी उपयोगी
कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असण्यासोबतच अँटी ऑक्सिडेंट्सही मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासोबतच ही पानं पेशींना होणारं नुकसान टाळण्याचंही काम करते. कडुलिंबाची ताजी पाने बारीक करून त्यात मध टाकून रोज खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. मात्र, जास्त कडुलिंब आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

त्वचेच्या समस्यांवर उपयोगी
कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून आंघोळ करणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. कडुलिंबाची पानं रक्त शुद्ध करण्यासाठी उपयोगी मानली जातात. जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर तुम्ही बाजारात मिळणारे कडुलिंबाचे सरबत डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. यामुळे तुम्हांला मुरुमांपासून सुटका मिळेल.

केसांसंबंधित समस्या होतील दूर
कडुलिंब असणार अनेक प्रकारचे शाम्पू बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांचा वापर करु शकता. यामुळे कोंडा आणि एलर्जी दूर होईल. कडुलिंबाची ताजी पाने वाटून तू तुम्ही केसांवर आणि टाळूवर लावू शकता. यामुळे कोंडा कमी होईल आणि केसही निरोगी राहतील.

दातांसाठीही उपयोगी
दात आणि हिरड्यांसाठीही कडुलिंब उत्तम मानला जातो. कडुलिंबाच्या काडीने दात स्वच्छ करणे चांगलं मानलं जातं. यामुळे बॅक्टेरियापासून सुटका होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स'  या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेतNew Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Ajit Pawar: अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
Embed widget