एक्स्प्लोर

कोरोना महामारीमुळे प्रत्येकाचे आयुष्य 2 वर्षांनी घटले! IIPS संशोधनात धक्कादायक खुलासा

Life expectancy: कोरोना महामारीमुळे (Covid-19 Pandemic) लोकांचे जीवनमान घटले आहे. होय, हा धक्कादायक खुलासा आयआयपीएसच्या संशोधन अहवालात करण्यात आला आहे.

Life expectancy: कोरोना महामारीमुळे (Covid-19 Pandemic) लोकांचे जीवनमान घटले आहे. होय, हा धक्कादायक खुलासा IIPS च्या संशोधनातून समोर आला आहे. अनेक स्तरांवरून जनजीवन विस्कळीत झाल्याचे अहवालात म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे लोकांचे सरासरी आयुर्मान (Life expectancy) दोन वर्षांनी कमी झाले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS), मुंबईच्या शास्त्रज्ञांच्या सांख्यिकीय विश्लेषणामध्ये हे उघड झाले आहे.

स्त्री आणि पुरुष दोघांच्याही जीवनात घट
या अहवालानुसार, साथीच्या आजारामुळे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये जन्माच्या वेळी आयुर्मानात घट नोंदवण्यात आली आहे. हा अहवाल नुकताच 'बीएमसी पब्लिक हेल्थ' जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. आयआयपीएसचे प्राध्यापक सूर्यकांत यादव यांनी हा अहवाल तयार केला आहे.

जाणून घ्या आता अंदाजे किती आयुष्य
रिपोर्टनुसार "2019 मध्ये आयुर्मान पुरुषांसाठी 69.5 वर्षे आणि स्त्रियांसाठी 72 वर्षे होते, जे 2020 मध्ये अनुक्रमे 67.5 वर्षे आणि 69.8 वर्षांवर आले आहे." जर जन्मावेळी मृत्यूची प्रवृत्ती भविष्यात स्थिर राहिल्यास नवजात शिशु जिवंत राहण्याची शक्यता असलेल्या सरासरी वर्षांच्या आधारावर जन्माच्या आयुर्मानाची गणना केली जाते.

39-69 वर्षे वयोगटातील लोकांचा अधिक मृत्यू
प्रोफेसर यादव यांच्या अभ्यासात 'जीवनातील असमानता' देखील पाहयला मिळाली. यात कोविड-19 मुळे सर्वाधिक मृत्यू 39-69 वयोगटातील असल्याचे आढळून आले आहेत. यादव म्हणाले, "सामान्य वर्षांपेक्षा 2020 मध्ये 35-79 वयोगटातील कोविड-19 मुळे जास्त मृत्यू झाले आहेत आणि हा गट आयुर्मान कमी होण्यास अधिक जबाबदार आहे."

देशातील कोरोना मृतांची संख्या चिंताजनक
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 16 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 666 जणांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.  देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे.

संचालक काय म्हणाले?
आयआयपीएसचे संचालक डॉ.के.एस. जेम्स म्हणाले, “प्रत्येक वेळी जेव्हा आपण साथीच्या आजाराने ग्रस्त असतो, तेव्हा जन्माच्या वेळी आयुर्मान कमी होते. उदाहरणार्थ, एचआयव्ही-एड्स महामारीनंतर आफ्रिकन देशांमध्ये आयुर्मान कमी झाले. जेव्हा ते नियंत्रणात येते, आयुर्मान सुधारते.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget