एक्स्प्लोर
Shocking : गूगल, फेससबुकला पाकिस्तानकडून दणका

1/4

या नोटिशीद्वारे कर गूगल, फेसबुक आणि यूट्यूबला 17 जूनपर्यंत नोंदणी करून जाहिरातींवरील टॅक्स भरण्याचे आदेश दिले आहेत.
2/4

3/4

पाकिस्तानमधील पंजाब सरकारच्या महसूल प्राधिकरणाने गूगल, फेसबुक आणि यूट्यूब यांच्यासोबतच डेलिमोशन आणि इतर स्थानिक संकेतस्थळांना नोटिसा पाठवल्या आहेत. याद्वारे सर्व सोशल नेटवर्किंग साइटना 17 जूनपर्यंत सर्व्हिस टॅक्ससाठी पंजाब विक्री कर कायदा 2012 अंतर्गत नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.
4/4

पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या स्थानिक कंपन्या कर चुकवून या सर्व सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या जाहिराती प्रदर्शित करित असल्याने सरकारने हे आदेश दिले आहेत.
Published at : 12 Jun 2016 11:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
