एक्स्प्लोर

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? फॉलो करा भाग्यश्रीनं सांगितलेल्या या सोप्या टिप्स

Weight Loss Tips :भाग्यश्रीनं (Bhagyashree) चाहत्यांना वजन कमी करण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.

Weight Loss Tips :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. भाग्यश्री तिच्या डान्सचे व्हिडीओ तसेच वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. भाग्यश्रीच्या फिटनेसची सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. भाग्यश्रीचे पती हिमालय दस्सानी (Himalaya Dassani)सोबतचे फोटो  व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री समीरा रेड्डीनं (Sameera Reddy) तिच्या वाढलेल्या वजनाबाबत सांगितलं. आता भाग्यश्रीनं देखील तिच्या चाहत्यांना वजन कमी करण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. 

भाग्यश्रीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगते की, 'आपल्या शरीरात 70 टक्के पाणी आहे. हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते. पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या भाज्यांचा डाएटमध्ये समावेश करा. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढतं आणि वजन कमी होते.  '

भाग्यश्रीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'वजन वाढत आहे? वॉटर व्हेजिटेबचा डाएटमध्ये समावेश करा. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी प्यायची आवश्यकता असते.' पालक, टोमॅटो, कोबी आणि काकडी यांचा डाएटमध्ये समावेश करण्याचा सल्ला भाग्यश्रीनं तिच्या चाहत्यांना दिला आहे. भाज्यांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढते. तसेच त्यामध्ये डायट्ररी फायबर असतं. ज्यामुळे पचन क्रिया चांगली होते आणि वजन कमी होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Bhagyashree (@bhagyashree.online)

भाग्यश्री ही 52 वर्षाची आहे. मैने प्यार किया या चित्रपटामुळे भाग्यश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भाग्यश्रीच्या आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली  होती. भाग्यश्रीला सोशल मीडियावर 1 मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

महत्वाच्या बातम्या

Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग

House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड

Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget