एक्स्प्लोर

Beauty Secret : कियारा, करीना सारख्या अभिनेत्रींच्या ग्लोइंग स्कीनचे रहस्य माहित आहे? जाणून घ्या, एकदा ट्राय करा..

Skin Care : बॉलीवूड अभिनेत्रीही आपल्या चेहऱ्याचा सुंदरता वाढवण्यासाठी अनेक घरगुती उपायांची मदत घेतात. असाच एक उपाय कियारा अडवाणीने एका मुलाखतीत सांगितला होता. 

Skin Care : बॉलिवूड अभिनेत्रींना जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर पाहतो, (Beauty Secret) तेव्हा त्यांची त्वचा इतकी ग्लोईंग कशी दिसते? याबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. या अभिनेत्रींना कधीही पाहिलं तरी त्या सुंदर दिसतात. अभिनेत्रीं प्रमाणे आपली त्वचाही इतकी सुंदर दिसेल का? अभिनेत्रींच्या ग्लोइंग स्कीनचे रहस्य काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या लेखात देण्याचा प्रयत्न करणार आहोत...

कियारा तिच्या चेहऱ्यावर एक खास फेस पॅक लावते.. ते म्हणजे...

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला विविध उपाय करतात,  अनेकदा प्रयत्न करूनही त्वचेवर परिणाम दिसत नाही. मग या अभिनेत्रींना पाहिल्यानंतरही बहुतेक महिलांच्या मनात हा प्रश्न येतो की त्यांच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे? आम्ही तुम्हाला सांगतो की सुंदर त्वचेसाठी अभिनेत्री देखील अनेक घरगुती उपाय वापरतात. कियारा अडवाणी, करीना कपूरसह अनेक अभिनेत्री अनेकदा मुलाखतींमध्ये त्यांचे सौंदर्य रहस्य शेअर करतात. कियारा अडवाणीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की ती तिच्या चेहऱ्यावर एक खास फेस पॅक लावते. जो तिच्या आजीने लिहून दिला होता. या घरगुती उपायाबद्दल जाणून घ्या...

चमकदार त्वचेसाठी बेसन, मध, दुधाची साय आणि लिंबू यांचा फेस पॅक

चमकदार त्वचेसाठी बेसन

बेसन मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचा आतून स्वच्छ करते.
यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल साफ होते. यामुळे मुरुमेही कमी होतात.
बेसनामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे त्वचेला बॅक्टेरियाच्या संसर्गापासून वाचवतात.
बेसन टॅनिंग काढून टाकते आणि छिद्रे खोल साफ करते.
बेसनापासून बनवलेले फेस पॅक त्वचेवर चमक आणते आणि छिद्रांमधून बाहेर पडणारे अतिरिक्त तेल नियंत्रित करते.
मध त्वचेला मॉइश्चरायझेशन, मुलायम ठेवण्यासाठी आणि छिद्र स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी लिंबाचा रस देखील गुणकारी आहे.
दुधाची मलई घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि त्वचा आतून स्वच्छ करते.
यामुळे त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावर चमक येते.

कियारा अडवाणी त्वचेची काळजी कशी घेते? हा फेशिअल मास्क कसा तयार करायचा? 

साहित्य

बेसन - 1 टेबलस्पून
दुधाची मलई - 1 टेबलस्पून
मध - अर्धा टीस्पून
लिंबाचा रस - 1 टीस्पून

पद्धत

सर्वकाही चांगले मिसळा आणि पेस्ट तयार करा.
त्यात तुम्ही दूध देखील Add करू शकता.
आता अर्धा तास चेहऱ्यावर लावा.
यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
काही दिवसातच फरक जाणवेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय वापरण्यापूर्वी, तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Skin Tips : ''एक लाजरा नं साजरा मुखडा!'' त्वचा चिरतरूण ठेवण्यासाठी अमृतासमान 'ही' 3 फळे खा; मग कोण म्हणेल तुम्हाला वयोवृद्ध!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget