एक्स्प्लोर
वायू प्रदूषण चिमुरड्यांना हानीकारक?
1/5

संशोधनातील निष्कर्षानुसार, वायू प्रदूषणामुळे लहान मुले आणि किशोर वयीन मुलांना मानसिक आरोग्याचे विकार संभवतात.
2/5

" रहदारीच्या ठिकाणी होणाऱ्या वायू प्रदूषणाने कोणतेही काम एकाग्रतेने करणाऱ्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याचे विकार संभवतात, " असे स्वीडनच्या उमेआ विद्यापीठाचे प्रध्यापक अन्ना उदीन यांनी संशोधनासंदर्भात माहिती देताना सांगितले.
Published at : 12 Jun 2016 02:21 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























