एक्स्प्लोर

JOB Majha : नवी मुंबई मनपा, राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

JOB Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवी मुंबई महानगरपालिकेत  येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती

पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, शाखा सदस्य

  • शैक्षणिक पात्रता - अनुक्रमे MBBS, GNM/B.Sc/PHN
  • एकूण जागा - 04
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता- प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अमरावती, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर, श्रीकृष्णपेठ, अमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट - www.zpamravati-gov.in 

नवी मुंबई मनपा

पोस्ट - प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

  • एकूण जागा - 13
  • मुलाखतीची तारीख - 7 ऑक्टोबर 2022
  • मुलाखतीचा पत्ता - नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्रमांक 1, सेक्टर 15 ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई
  • तपशील - www.nmmc.gov.in 

जिल्हा परिषद सांगली

पोस्ट - स्टाफ नर्स (GNM)

  • शैक्षणिक पात्रता - GNM / B.Sc नर्सिंग
  • एकूण जागा - 33
  • वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 4 ऑक्टोबर 2022
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, ब्लॉक नं. 77, सांगली
  • अधिकृत वेबसाईट - www.zpsangli.com 

 IOCL

56 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट - इंजिनिअरिंग असिस्टंट

  • शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • एकूण जागा - 26
  • वयोमर्यादा - 18 ते 26 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
  • तपशील - www.iocl.com  

पोस्ट - टेक्निकल अटेंडंट

  • शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI
  • एकूण जागा - 30
  • वयोमर्यादा - 18 ते 26  वर्ष
  • संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
  • तपशील - www.iocl.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Click here for Latest Job Opening यावर क्लिक करा. Recruitment of Non-executives in Pipelines Division यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget