एक्स्प्लोर

Pune Tanker Accident : पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

Pune Tanker Accident :  पुण्यात अल्पवयीन मुलाकडून पुन्हा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

वानवडी येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला.

या अपघातात काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या १४ वर्षांचा मुलगा चालवीत होता. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवले आहे. 

पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर देखील अनेक गंभीर अपघात घडत आहेत. एका हायवा ट्रकने मार्केटयार्ड येथे एका महिलेला चिरडले होते. तसेच, कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता तरुणीचा प्राण गेला होता. उंड्री येथे ट्रक दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. एका पाठोपाठ एक असे अनेक अपघात घडत असताना देखील अनेक अल्पवयीन मुले वाहने चालविताना शहरात दिसत आहेत. त्यातच अवजड टँकर अवघ्या १४ वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले

पुणे व्हिडीओ

Pune Metro Protest | शरद पवारांचे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनमध्ये घुसले, पोलिसांची धरपकड, काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर आले..नेमकं काय घडलं?
Pune Metro Protest | शरद पवारांचे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनमध्ये घुसले, पोलिसांची धरपकड, काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर आले..नेमकं काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ED Raids : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
Ind vs NZ : भारतानं तब्बल 25 वर्षानंतर न्यूझीलंडचा हिशोब केला, सौरव गांगुलीचा बदला रोहितकडून पूर्ण, दादा म्हणाला...
भारतानं तब्बल 25 वर्षानंतर न्यूझीलंडचा हिशोब केला, सौरव गांगुलीचा बदला रोहितकडून पूर्ण, दादा म्हणाला...
मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्यातून बदनामी केल्याचा ठपका; 'लय भारी'यूट्यूब चॅनलच्या पत्रकाराला बेड्या  
मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्यातून बदनामी केल्याचा ठपका; 'लय भारी' यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात पोलिसांच्या ताब्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? अर्थसंकल्पाकडे साऱ्यांच्या नजरा
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? मंत्री ते मुख्यमंत्री कोण काय म्हणालं?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09.00 AM TOP Headlines 09.00 AM 10 March 2025TOP 80 | टॉप 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08.00 AM TOP Headlines 08.00 AM 10 March 2025ABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 07.00 AM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Raids : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
Ind vs NZ : भारतानं तब्बल 25 वर्षानंतर न्यूझीलंडचा हिशोब केला, सौरव गांगुलीचा बदला रोहितकडून पूर्ण, दादा म्हणाला...
भारतानं तब्बल 25 वर्षानंतर न्यूझीलंडचा हिशोब केला, सौरव गांगुलीचा बदला रोहितकडून पूर्ण, दादा म्हणाला...
मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्यातून बदनामी केल्याचा ठपका; 'लय भारी'यूट्यूब चॅनलच्या पत्रकाराला बेड्या  
मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्यातून बदनामी केल्याचा ठपका; 'लय भारी' यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात पोलिसांच्या ताब्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? अर्थसंकल्पाकडे साऱ्यांच्या नजरा
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा दिवस, 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का? मंत्री ते मुख्यमंत्री कोण काय म्हणालं?
Anjali Damania: 'तू जास्त बोललास म्हणून मला त्रास होतोय!' धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर संतापले; अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप
'तू जास्त बोललास म्हणून मला त्रास होतोय!' धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर संतापले; अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूंना फक्त व्हाईट ब्लेझर का दिलं जातं? काय आहे नेमका इतिहास??
Sunil Gavaskar Dance Video : असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
Ind vs NZ Champions trophy 2025: न्यूझीलंडने सगळी अस्त्रं वापरली, हवेत उडून फिल्डिंग, टिच्चून बॉलिंग, क्षेत्ररक्षणाची अभेद्य तटबंदी; पण टीम इंडियाच्या वाघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलीच
एक मावळा पडताच दुसरा खंबीरपणे उभा राहिला, इंच इंच लढून टीम इंडियाच्या वाघांनी गड फत्ते केला
Embed widget