एक्स्प्लोर

Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर पहिल्यांदाच विकी कौशलचे स्पष्ट भाष्य, म्हणाला...

Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : आगामी बॅड न्यूज या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान विकी कौशलला कतरिनाच्या प्रेग्नेंसी बाबत विचारणा करण्यात आली होती.

Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) अभिनयाचे नाणे रुपेरी पडद्यावर खणखणीत वाजत आहे. आता, विकी कौशलचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विकीच्या आगामी बॅड न्यूज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर लाँचिंग दरम्यान पॅप्सने विकीला थेट कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर (Katrina Kaif Pregnancy) प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराने पॅप्सची बोलतीच बंद झाली. 

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला जवळपास 3 वर्ष पूर्ण झाले आहेत. कतरिना ही गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विकी-कतरिना लंडनमध्ये फिरत असताना या दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत. कतरिनाच्या प्रेग्नेंसीबाबतच्या प्रश्नावर पहिल्यांदाच विकीने भाष्य केले आहे. 

खऱ्या गुड न्यूजवर काय म्हणाला विकी?

बॅड न्यूज चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पॅप्सने विकी कौशलला विचारले, खरी गुड न्यूज कधी येणार आहे? यावर विकी कौशलने आधी स्मित हास्य करत म्हटले की 'जेव्हा ती गुड न्यूज  येईल तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगेन. सध्या आम्ही आणत असलेल्या 'बॅड न्यूज'चा आनंद घ्या. पण, त्या बातमीची वेळ आली की नक्की सांगेल असेही विकीने म्हटले. 

View this post on Instagram
 
A post shared by VickyKatrina16 🍉 (@vickykatrina16)

कधी रिलीज होणार 'बॅड न्यूज'

धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती झालेल्या बॅड न्यूज चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले.  आनंद तिवारी यांनी अभिनेता म्हणून काम केले आहे. बॅड न्यूज हा 19 जुलै चित्रपटगृहात झळकणार आहे. त्याचा ट्रेलरही लोकांना आवडला आहे. चित्रपटात विकी कौशल शिवाय तृप्ती डिमरी आणि एमी वर्क हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

विकी-कतरिनाचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल...

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

कतरिना कैफ आणि विकी कौशलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ लंडनमधील असल्याचा दावा करण्यात आलेला. व्हिडीओत लंडनमध्ये कतरिना आणि विकी  फिरताना दिसत आहेत. कतरिनाने लाँग कोट घातला आहे. विकी चालताना कतरिनाची काळजी घेताना दिसला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget