एक्स्प्लोर

Youtube AI Song : युट्युबचं नवं भन्नाट फीचर, AI च्या मदतीने तयार करू शकाल गाणं

Youtube AI Song : आगामी काळात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एआयच्या मदतीने आता यु्ट्युबवर तुम्हाला स्वत: ला गाणी तयार करता येणार आहे.

Youtube New AI Song Features :  आगामी काळात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याची चुणूकच आता दिसत आहे. एआयचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे जगभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एआयच्या मदतीने आता युट्युबवर तुम्हाला स्वत: ला गाणी तयार करता येणार आहे. सध्या युट्यूब काही मोठ्या म्युझिक कंपन्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.  

'फायनान्शिअल टाईम्स'ने वृत्तानुसार,  युट्यूब आपल्या युजर्सना या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत आपल्या कलाकारांचे संगीत वापरण्याची परवानगी देऊ इच्छित आहे.  यासाठी त्यांनी सोनी म्युझिक, युनिव्हर्सल म्युझिक आणि वॉर्नर रेकॉर्ड्स सारख्या बड्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. या संदर्भात युट्यूब या कंपन्यांशी चर्चा करत असून कॉपीराइटच्या मुद्यावरही चर्चा सुरू असल्याचे वृत्तात म्हटले आहे. 

'ड्रि्म ट्रॅक'ला पुढे नेण्याचा प्रयत्न

युट्युबने वर्ष 2023 मध्ये ड्रिम ट्रॅक नावाने एक फीचर टेस्ट केले होते. या चाचणी यशस्वी ठरली होती. त्यानंतर आता समोर आलेल्या वृत्तानुसार,  युट्युब हे फीचर  या वर्षी लाँच करणार आहे. त्यावेळी युट्युबने हे फीचर सगळ्यांसाठी लाँच केले नव्हते. आता, या नव्या फीचरनुसार कोणताही युजर सहजपणे एआयच्या मदतीने गाणं बनवू शकतो. या फीचरमुळे युट्युबवर युजर्स आपल्या आवडीचे गाणं तयार करू शकतो. 

संगीतकारांना सतावतेय चिंता

संगीतजगतात एआयबाबत सध्या चिंतेचे वातावरण आहे. एआय मदतशीर असले तरी त्याचा धोकाही असल्याचे मत याआधीच संगीत जगताशी संबंधितांनी व्यक्त केले आहे. एआयमुळे आपल्याला फटका बसण्याची भीती गायक आणि संगीतकारांनी व्यक्त केली आहे. कलाकारांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी एआयच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी सुरुवातीच्या काळात करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Gautami Patil On Viral Video Controversy: 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Bhargavi Chirmule Comeback On Star Pravah: कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?
कधीकाळची मराठी मालिकांमधली संस्कारी सून, अचानक झाली गायब, आता 6 वर्षांनी करतेय कमबॅक, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Embed widget