एक्स्प्लोर

Todi Mill Fantasy : मुंबईच्या आत खोल दडलेल्या वेदनेची फॅन्टसी; आता तरी प्रॅक्टिकल व्हा सांगणारं 'तोडी मिल फॅन्टसी'

Todi Mill Fantasy : 'तोडी मिल फॅन्टसी' या प्रायोगिक नाटकाचा ठाण्यात प्रयोग पार पडणार आहे.

Todi Mill Fantasy : 'तोडी मिल फॅन्टसी' (Todi Mill Fantasy) या बहुचर्चित प्रायोगिक नाटकाचा प्रयोग लवकरच पार पडणार आहे. 2018 साली 'तोडी मिल फॅन्टसी' हे नाटक रंगभूमीवर आलं आणि नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरलं. आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या नाटकाचा 10 मार्च 2023 रोजी ठाण्यात प्रयोग पार पडणार आहे. आजवर 'अधांतर', 'कॉटन 52 पॉलिस्टर 85' सारख्या गिरणी कामगारांची व्यथा मांडणारी अनेक नाटकं येऊन गेली आहेत. मात्र 'तोडी मिल फॅन्टसी' हे त्याची पुढची गोष्ट सांगणारं नाटक आहे.

'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकात काय पाहायला मिळेल? 

भारतात स्टार्टप इंडियाची जी लाट आली आणि त्या लाटेटून खूप  सारे तरुण उद्योजक जन्माला आले. काहींनी भरारी घेतली काही कोसळून पडले. भारतातल्या छोट्या गावापासून ते मोठ-मोठ्या शहरामध्ये नाक्या-नाक्यावर नोकरदारीला वैतागलेल्या तरुणांना स्वत: उद्योजग व्हायची स्वप्न पडायला लागली. त्यातून जन्माला  आल्या क्लास शिप्ट करण्याच्या चांगळवादी फँटस्या, पटकन श्रीमंत होण्याची स्वप्न आणि त्या फँटसी पूर्ण करण्यासाठी उद्योगाच्या मुळाशी आत्मसात झालेलं स्वकेंद्री तत्त्व. या सगळयांचा म्युसिकल फार्स म्हणजे 'तोडी मिल फँटसी' हे पावर फुल म्यूजिकल नाटक. या नाटकात रॅप, रॉक, मेटल, रेगे, कवाली या सर्व म्युसिकल फॉर्मचा वापर केलेला आहे. 

'तोडी मिल फॅन्टसी' हे नाटक एका आलिशान कॅफेच्या चकचकीत स्वच्छतागृहात घडतं. ईशा सिंह नावाची एक अॅन्ड फिल्म मध्ये काम करणारी मॉडेल पोलिसांची ड्रिंक अँड ड्राइव्हची नाकाबंदी तोडून लपण्यासाठी रात्री दीड वाजता तोंडी मिल सोशलच्या स्वच्छतागृहात येऊन लपते आणि घंट्या पावेशला आदळते. ईशा सिंह ही मॉडेल घरी जायच्या घाईत असलेल्या घंट्याला स्वतःच्या सौंदर्याच्या जोरावर रात्रभर स्वच्छतागृहामध्ये  थांबण्याची गळ घालते. घंट्या तिच्या मादकतेसमोर थांबायला तयार  होतो आणि त्या दोघांमध्ये झालेल्या संवादातून उलगडत जातं 2021 मधल्या अधिका-अधिक लखलखीत होत जाणाऱ्या मुबंईच वास्तव.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by THEATRE FLAMINGO (@theatre_flamingo)

'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकाचं लेखन सुजय जाधवने केलं आहे. तर या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा विनायक कोळवणकरने सांभाळली आहे. नाटकाला देसी RIFF आणि कपिल रेडेकरचं संगीत लाभलं आहे. या नाटकात शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके,जयदीप मराठे, श्रीनाथ म्हात्रे, सुरज कोकरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकात शिऱ्याची भूमिका करणारा जयदीप मराठे म्हणाला,"2018 साली या नाटकाच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतल्या या नाटकाची प्रोसेस पुण्यात झाली होती. मुंबईतील लालबाग-परळच्या अवती-भोवती फिरणारं हे नाटक आहे. गिरणी कामगारांच्या संपानंतर त्यांच्या घरात खूप बदल झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आता या संपानंतर गिरणी कामगारांची पुढची पिढी काय करते, शहर कसं बदलत आहे, गिरणी कामगारांच्या संपाचा परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीला कसा भोगावा लागतोय या सगळ्याचं भीषण वास्तव मांडणारं 'तोडी मिल फॅन्टसी' हे नाटक आहे". 

Todi Mill Fantasy : मुंबईच्या आत खोल दडलेल्या वेदनेची फॅन्टसी; आता तरी प्रॅक्टिकल व्हा सांगणारं 'तोडी मिल फॅन्टसी

अम्याची भूमिका साकारणारा श्रीनाथ म्हात्रे म्हणाला,"फॅन्टसी म्हटलं की परीकथा किंवा स्वप्नवत गोष्ट समोर येते. पण गिरणगावात घडणाऱ्या गोष्टींचे पडसाद तरुण पिढीवर कसे पडले आहेत हे फॅन्टसी स्वरुपात 'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकात मांडण्यात आले आहेत". 

'तोडी मिल फॅन्टसी' या नाटकात संगीत प्रेक्षकांना गुंतवून ठेवतं. रॉक, रॅप, जॅझ, ऑपेरा अशा विविध प्रकराची सफर घडवून आणणारं हे नाटक आहे. नाटकातलं रापचिक संगीत प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. या नाटकाच्या मांडणीपासून ते अभिनयापर्यंत सर्वच गोष्टी ताज्या दमाच्या आहेत. 

तोडी मिल फॅन्टसी 

  • कुठे पाहू शकता? डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
  • कधी? 10 मार्च
  • किती वाजता? रात्री 8. वाजता

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 05 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Anil Pandit Audio Clip: 'सलमान खानचं जगणं कठीण करु...'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंडची AUDIO क्लिप व्हायरल, अनिल पंडित म्हणाला...
'सलमान खानचं जगणं कठीण करु...'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंडची AUDIO क्लिप व्हायरल, अनिल पंडित म्हणाला...

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Gokul Election Result: महायुती विरोधातसमविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
महायुती विरोधातसमविचारी आघाडीमध्ये कांटे की टक्कर; हसन मुश्रीफांच्या मुलासह, माजी अध्यक्ष डोंगळे पिछाडीवर; गोकुळमध्ये उलथापालथ
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing: टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
Chandrapur: 'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
Embed widget