एक्स्प्लोर

Telly Masala : चांदेकरांच्या घरात रजनीमुळे संगीताचा अपमान, कला आईला घरातून जायला सांगणार ते तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके अडकले विवाहबंधनात

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Lakshmichya Pavalani : चांदेकरांच्या घरात रजनीमुळे संगीताचा अपमान, कला आईला घरातून जायला सांगणार, सरोज देणार का विहिणीचा मान?

 स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी (Lakshmichya Pavalani) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. कला चांदेकरांच्या घरात सुनेचा मान मिळवण्यासाठी धडपड करतेय. त्यातच सरोजने गृहप्रवेशाच्या वेळी कलाला तिच्या घरच्यांसोबतचे सगळे संबंध तोडायला सांगते. त्यानंतर कला तिच्या माहेरच्यांसोबत कोणताही संपर्क करत नाही. म्हणून लेकीला भेटण्यासाठी संगीता चांदेकरांच्या घरी पोहचते. पण त्यावेळी संगीतावर चोरीचा आळ घेतला जातो. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : शुभमंगल सावधान! तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके अडकले विवाहबंधनात, नव्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात

अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke ) आणि तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) यांनी त्यांच्या सहजीवनाची सुरुवात केली आहे. सिनेसृ्ष्टीतलं हे जोडपं 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. केळवणाचा फोटो शेअर करत तितिक्षाने त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. त्यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला होता. तसेच त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. तर आता तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : लगीन घटीका समीप आली! पूजाच्या हातावर रंगली सिद्धेशच्या प्रेमाची मेहंदी

 अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) सोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या पूजा आणि सिद्धेशच्या घरी लगीनसराई सुरु असून लग्नाचे विधी पार पडत आहे. पूजा आणि सिद्धशचा धम्माल संगीत सोहळा पार पडल्यानंतर आता पूजाचा मेहंदी सोहळाही पार पडला आहे. पूजाच्या मेहंदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच तिच्या चाहत्यांनी देखील तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा  

Rakul Preet Singh Jackky Bhagnani : रकुल-जॅकीला मिळाला प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद; अयोध्येवरून आली खास भेट

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि  चित्रपट निर्माता-अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) हे नुकतेच विवाहबंधनात अडकले. या नव्या विवाहित दाम्पत्याच्या विवाह सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले होते. आता या जोडप्याला प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद मिळाला. अयोध्येवरून (Ayodhya) खास भेटवस्तू मिळाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Premachi Goshta : स्वातीला होणार मुक्ताच्या चांगुलपणाची जाणीव, दागिने घेण्यास दिला नकार, सागर करुन घेणार मुक्ताच्या बाबतीत गैरसमज? 

 प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेत स्वीतीला तिच्या अडणींमधून बाहेर काढण्यासाठी मुक्ताची धडपड सुरु आहे. स्वातीच्या नवऱ्यावर एका मुलीने केलेल्या आरोपांमुळे ती मुलगी त्याच्याकडे 15 लाख रुपयांची गरज आहे. त्यासाठी मुक्ता तिचे दागिने स्वातीला नेऊन स्वातीला देते. मुक्ताची धडपड पाहून आपण मु्क्ताला किती वाईट वागणूक दिली, तिच्याविषयी नको नको ते बोललो याची जाणीव तिला होते. तसेच स्वाती आणि तिचा नवरा मुक्ताकडून दागिने घेण्यास नकार देतात. नेमकं याचवेळी सागर मुक्ताला स्वातीच्या नवऱ्यासोबत पाहतो. पण स्वातीचा नवरा पाठ करुन उभा असल्याने सागरचा गैरसमज होतो. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sonalee Kulkarni : महाराष्ट्राच्या 'अप्सरे'वर आली होती सिनेसृष्टी सोडण्याची वेळ, अनुभव शेअर करत सोनाली म्हणाली....

नंटरंग (Natarang) या चित्रपटातून महाराष्ट्राची अप्सरा म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हीने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या सोनालीने तमिळ सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. नटरंग, हिरकणी, मितवा या चित्रपटांमध्ये सोनाली झळकली होती. तिचा हिरकणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला आहे. नुकतच सोनालीने सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिच्या आयुष्यातील वाईट काळाविषयी भाष्य केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Shahid Kapoor : 'तो' नकार अजूनही टोचतोय , शाहीद कपूरने सांगितली मनातील सल

  आपल्या आयुष्यात  आपण दिलेले काही नकार  अथवा होकार हे कायम लक्षात राहतात. या होकाराने अथवा नकाराची सल कायम राहते. सध्या रुपेरी पडद्यावर दमदार कामगिरी करणारा अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) मनात सल आहे. ही सल त्याने एका मुलाखतीत बोलून दाखवली. एका भूमिकेला नकार दिल्याची अजूनही सल असल्याचे शाहिद कपूरने सांगितले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane MNS Protest : खेळाच्या मैदानावर अतिक्रमण,मनसे कार्यकर्ते पालिकेत खेळले फूटबॉल ABP MAJHADevendra Fadnavis : शरद पवार यांचा मला फोन येत असतो, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ABP MAJHALaxman Hake On Suresh Dhas : कराडचे फोटो सुरेश धसांसोबत, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोलVHP On Bangladesh :...अन्यथा बांगलादेशींना शोधण्याचे काम आम्ही करु;विश्व हिंदू परिषदेचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sunil Tatkare : शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
Commenting on Women Figures : महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
Pune News: वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी? पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, हाती दिला नारळ, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय!
वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरीवर पाणी? पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई, हाती दिला नारळ, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय!
Embed widget