एक्स्प्लोर

Lakshmichya Pavalani : चांदेकरांच्या घरात रजनीमुळे संगीताचा अपमान, कला आईला घरातून जायला सांगणार, सरोज देणार का विहिणीचा मान?

Lakshmichya Pavalani : लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कलाच्या आईवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

Lakshmichya Pavalani :  स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी (Lakshmichya Pavalani) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. कला चांदेकरांच्या घरात सुनेचा मान मिळवण्यासाठी धडपड करतेय. त्यातच सरोजने गृहप्रवेशाच्या वेळी कलाला तिच्या घरच्यांसोबतचे सगळे संबंध तोडायला सांगते. त्यानंतर कला तिच्या माहेरच्यांसोबत कोणताही संपर्क करत नाही. म्हणून लेकीला भेटण्यासाठी संगीता चांदेकरांच्या घरी पोहचते. पण त्यावेळी संगीतावर चोरीचा आळ घेतला जातो. 

संगीता जेव्हा घरी येते तेव्हा रजनी कलाला अद्वैतच्या खोलीत तिला घेऊन जायला सांगते. अद्वैतच्या खोलीत काही दागिने असतात. त्यावेळी रजनी संगीताला एक हार घालायला सांगते. संगीता तो हार घालून पाहत असताना अद्वैत तिथे येतो आणि संगीतावर चोरीचा आळ घेतो. त्यावेळी कला तिच्या आईवरचा चोरीचा आळ खोटा असून संगीतानेच तो हार घालायला सांगितलेला असतो. अद्वैत आणि सरोज कलाच्या आईवर चोरीचा आळ घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्याची देखील भाषा करतात. त्यावेळी आबामध्ये पडून रजनीला प्रश्न विचारतात. 

सरोज देणार का विहिणीचा मान?

रजनीनेच तो हार संगीताला घालायला सांगितल्याचं सगळ्यांच्या समोर येतं. त्यानंतर कला तिच्या आईला घरातून जायला सांगते आणि परत कधीच या घरात येऊ नको असं म्हणते. संगीता लग्नानंतर पहिल्यांदाच चांदेकरांच्या घरी जाते, पण तिथे तिचा अशाप्रकारे अपमान केला जातो. संगीता तिच्या घरी परत जात असताना सरोज संगीताला थांबवते. त्यामुळे आता सरोज संगीताला विहिणीचा मान देणार की आणखी अपमान करणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागली आहे. 

कलाला मिळतेय नयनाच्या वागण्याची शिक्षा

अद्वैत चांदेकर आणि नयना खरे या दोघांच्या लग्नाची धामधुम दोन्ही घरात सुरु होती. पण ऐन लग्नाच्या दिवशी नयना मांडवातून पळून जाते. त्यामुळे नाईलाजास्तव संगीताला कलेला नयनाच्या जागी उभं करावं लागतं. जेव्हा हे सत्य चांदेकरांच्या समोर येतो तेव्हा अद्वैत या लग्नाला नकार दतो, पण आबांच्या शब्दाखातर त्याला हे लग्न करावं लागतं. पण आता चांदेकरांनी अजूनही कलाला सून म्हणून स्विकारलं नाहीये. त्यामुळे कलाला अनेक गोष्टींना समोरं जावं लागणार आहे. 

नयना ही अद्वैतचा भाऊ राहुल याच्यासोबत पळून गेलीये. त्यामुळे हे सत्य जेव्हा चांदेकरांसमोर येईल तेव्हा चांदेकर करणार हे पाहणं महत्त्वाटचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे हे सत्य समोर आल्यानंतर चांदेकर कलाला स्विकारणार का याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीये. 

ही बातमी वाचा : 

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : 'बोडके अन् तावडे परिवार पटापट जेवायला बसा', वऱ्हाडी मित्रांची सिद्धार्थ - तितिक्षाच्या लग्नात धम्माल 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result 2026 : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी
साताऱ्याच्या पाटण तालुक्यातून धक्कादायक निकाल, नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या मृणाल पाटील विजयी
Sangli : मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला, खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
नेतेमंडळींनाही दणका, कुणाची कन्या, कुणाच्या वहिनी पराभूत; आमदार, खासदार अन् मंत्र्यांच्या नातेवाईकांचं काय झालं?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Raigad ZP Election Result 2026: रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचं वर्चस्व, कोणाला किती जागा मिळाल्या?
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Embed widget