एक्स्प्लोर

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : लगीन घटीका समीप आली! पूजाच्या हातावर रंगली सिद्धेशच्या प्रेमाची मेहंदी

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : अभिनेत्री पूजा सावंत ही लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिच्या मेहंदीचे फोटो सध्या समोर आले आहेत.

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) सोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या पूजा आणि सिद्धेशच्या घरी लगीनसराई सुरु असून लग्नाचे विधी पार पडत आहे. पूजा आणि सिद्धशचा धम्माल संगीत सोहळा पार पडल्यानंतर आता पूजाचा मेहंदी सोहळाही पार पडला आहे. पूजाच्या मेहंदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच तिच्या चाहत्यांनी देखील तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेत. 

 काही दिवसांपूर्वी पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिद्धेशसोबतच्या नात्याविषयी कबुली दिली होती. त्यानंतर त्यांचा साखरपुडा देखील पार पडला. पूजा मित्रमंडळींनी पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. तसेच आता पूजा आणि सिद्धेशच्या लग्नसोहळ्यात देखील त्यांच्या मित्रमंडळींनी हजेरी लावली. आता लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजा सावंतच्या मेहंदीचे फोटो

पूजा सावंत हीच्या मेहंदीचे फोटो सध्या समोर आले आहेत. गुलाबी रंगाचा लेहंगा पूजाने तिच्या मेहंदीसाठी निवडला होता. या लेहंग्यामध्ये पूजाचे सौंदर्य देखील खुलले आहे. पूजाने तिच्या संगीत सोहळ्यासाठी जांभळ्या रंगाच्या लेहंग्याची निवड केली होती. 

पूजाचा साखरपुडा संपन्न

पूजा सावंत कधी लग्न करणार? अभिनेत्री सिंगल आहे की कोणाला डेट करतेय? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पण पूजाने साखरपुडा करत तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली. पूजाच्या साखरपुड्यापासून तिच्या लग्नाची चर्चा होती. तसेच आता ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजा सावंतच्या अभिनयाचा प्रवास

पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. 

ही बातमी वाचा : 

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : हळद लागली! तितिक्षा आणि सिद्धार्थ रंगले प्रेमाच्या हळदीत, नवरदेवाचा डान्सही होतोय व्हायरल, समोर आला व्हिडिओ 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानचे वडील रुग्णालयात, सलीम यांची प्रकृती बिघडली; बापाची काळजी घेणारा लेक हॉस्पिटलमध्ये..
सलमान खानचे वडील रुग्णालयात, सलीम यांची प्रकृती बिघडली; बापाची काळजी घेणारा लेक हॉस्पिटलमध्ये..
आमच्यात 4 महिने बोलणं बंद, अचानक मेसेज आला अन्... रांगड्या 'राणा दा'ची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी कशी? म्हणाला , अक्षया..
आमच्यात 4 महिने बोलणं बंद, अचानक मेसेज आला अन्... रांगड्या 'राणा दा'ची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी कशी? म्हणाला , अक्षया..
'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' घराबाहेर पडताच करण सोनावणेची 'ती' पोस्ट चर्चेत; पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार?
'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' घराबाहेर पडताच करण सोनावणेची 'ती' पोस्ट चर्चेत; पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार?
आधी 40 कोटींवरून रणवीरशी वाद, 'डॉन 3' मध्ये हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत?
आधी 40 कोटींवरून रणवीरशी वाद, 'डॉन 3' मध्ये हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
Smriti Mandhana ISWOTY Award: क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
Amit Thackeray On Mumbai Accident : मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
Sunil Tatkare on Ajit Pawar Death: अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
Malegaon News : टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
Embed widget