एक्स्प्लोर

Shweta Tiwari :वयाच्या चाळीशीतही तरुणाईला लाजवेल असं सौंदर्य; पाहा श्वेताचा नवा लूक!

वयाच्या 44 व्या वर्षीही श्वेताने सौंदर्य आणि फिटनेसमध्ये 22 वर्षांच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

श्वेता तिवारी

1/9
दोन मुलांची आई... टिव्ही मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी..

2/9
वयाच्या 44 व्या वर्षीही श्वेताने सौंदर्य आणि फिटनेसमध्ये 22 वर्षांच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.
वयाच्या 44 व्या वर्षीही श्वेताने सौंदर्य आणि फिटनेसमध्ये 22 वर्षांच्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.
3/9
तिच्याकडे बघून तिचे वय थांबल्यासारखे वाटते. ती अनेकदा तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

4/9
अभिनेत्री श्वेता तिवारी अतिशय निरोगी जीवनशैलीचे पालन करते. श्वेता तिवारी ही रुपेरी पडद्यावरील सर्वात योग्य अभिनेत्रींपैकी एक आहे.

5/9
छोट्या पडद्यावरील 'कसौटी जिंदगी के' या टीव्ही मालिकेतून श्वेता तिवारी हे नाव घराघरात पोहोचलं. 'कसौटी जिंदगी के' मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेतून श्वेताने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

6/9
यासोबतच तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. श्वेता तिवारीला प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमध्येही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, यावरही ती जिद्दीने मात करत पुढे आली.

7/9
श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं, पण या लग्नामुळे तिला खूप त्रास झाला. अखेर तिने 2007 मध्ये राजाला घटस्फोट दिला. यानंतर तिचं अभिनव कोहलीवर प्रेम जडलं, पण हे नातंही फार काळ टिकलं नाही.

8/9
श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, नुकतेच तिने खास फोटो शेअर केले आहेत.

9/9
ज्यात ती पर्पल रंगाच्या को ओर्ड सेटमध्ये खूपच ग्लॅमरस  दिसत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार

Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 08 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सGovt Order Issued to Give Classic Status to Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारीSanjay Raut Mumbai : हा निर्लज्जपणा.. फोडाफोडीची भूक भागत नाही, राऊतांची राष्ट्रवादीवर टीकाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 08 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
NCP Sunil Tatkare: बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
Embed widget