एक्स्प्लोर

Premachi Goshta : स्वातीला होणार मुक्ताच्या चांगुलपणाची जाणीव, दागिने घेण्यास दिला नकार, सागर करुन घेणार मुक्ताच्या बाबतीत गैरसमज? 

Premachi Goshta : प्रेमाची गोष्ट या मालिकेत स्वातीला मदत करण्यासाठी मुक्ता धडपडत असते. त्यासाठी ती तिचे दागिने विकण्याचा निर्णय घेते. 

Premachi Goshta : प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेत स्वीतीला तिच्या अडणींमधून बाहेर काढण्यासाठी मुक्ताची धडपड सुरु आहे. स्वातीच्या नवऱ्यावर एका मुलीने केलेल्या आरोपांमुळे ती मुलगी त्याच्याकडे 15 लाख रुपयांची गरज आहे. त्यासाठी मुक्ता तिचे दागिने स्वातीला नेऊन स्वातीला देते. मुक्ताची धडपड पाहून आपण मु्क्ताला किती वाईट वागणूक दिली, तिच्याविषयी नको नको ते बोललो याची जाणीव तिला होते. तसेच स्वाती आणि तिचा नवरा मुक्ताकडून दागिने घेण्यास नकार देतात. नेमकं याचवेळी सागर मुक्ताला स्वातीच्या नवऱ्यासोबत पाहतो. पण स्वातीचा नवरा पाठ करुन उभा असल्याने सागरचा गैरसमज होतो. 

इंद्राला घरात दागिने नसल्याचं कळतं. त्यावेळी मुक्ता सगळे दागिने घेऊन पळून गेली असा आरोप इंद्रा मुक्तावर करते. तेव्हा सागर घरी येतो. त्यानंतर मुक्ता येते. त्यावेळी सागर मुक्ताला पार्टीतून लवकरच निघूनही घरी उशीरा आल्याबद्दल प्रश्न विचारतो. स्वातीने मुक्ताला सागर याबाबत काहीही न सांगण्याची विनंती केलेली आहे, त्यामुळे मुक्ता आता सागरला सगळं सांगणार की आताही गप्पच बसणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. 

सागर मुक्ताच्या बाबतीत करुन घेणार गैरसमज

सागर मुक्ताला घरी उशीरा आल्याबद्दल विचारतो, तेव्हा मुक्ता एक एमर्जन्सी होती, असं सांगते. त्यावेळी अशी तुम्हाला कोणती एमर्जन्सी होती की तुम्हाला तुमचे दागिने घेऊन घराच्या बाहेर जावं लागलं, असा प्रश्न सागर मुक्ताला विचारतो. तुम्ही भेटलेला पेशंट हा म्हातारा नव्हता, तर एक तरुण होता जो तुमच्याच वयाच्या होता. मुक्ता तिच्या या वागण्याचा स्पष्टीकरण देणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

सागर देणार मुक्ताची खंबीर साथ

पण सागरला मुक्ताच्या अशा वागण्याचं कारणं कळतं. आदित्यच्या बर्थडे पार्टीला जाताना मुक्ता तिचे सगळे दागिने सोबत घेते. आदित्यने तिला पार्टीतून जायला सांगितल्यानंतर मुक्ता ते दागिने घेऊन जाते. घरी इंद्राला कळतं की मुक्ताचे दागिने घरात नाहीत. त्यावरुन इंद्रा मुक्तावर खूप चिडते आणि ती दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप ती मुक्तावर करते. जेव्हा मुक्ता घरी येते तेव्हा इंद्रा तिला दागिन्यांविषयी विचारते. पण तिला स्वातीचं सत्य घरच्यांना सागंत नाही. त्यावेळी इंद्रा मुक्ताला घराबाहेर काढते. तेव्हा सागर तिथे येतो आणि मुक्ता कुठेही जाणार नाही असं सांगतो. 

ही बातमी वाचा : 

Lakshmichya Pavalani : चांदेकरांच्या घरात रजनीमुळे संगीताचा अपमान, कला आईला घरातून जायला सांगणार, सरोज देणार का विहिणीचा मान?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget