एक्स्प्लोर

Rakul Preet Singh Jackky Bhagnani : रकुल-जॅकीला मिळाला प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद; अयोध्येवरून आली खास भेट

Rakul Preet Singh Jackky Bhagnani : रकुलप्रीत सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने अयोध्येतून आलेल्या खास भेटीचा फोटो पोस्ट केला आहे.

Rakul Preet Singh Jackky Bhagnani : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि  चित्रपट निर्माता-अभिनेता जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) हे नुकतेच विवाहबंधनात अडकले. या नव्या विवाहित दाम्पत्याच्या विवाह सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले होते. आता या जोडप्याला प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद मिळाला. अयोध्येवरून (Ayodhya) खास भेटवस्तू मिळाली आहे.

नवदाम्प्त्याला मिळाला श्रीरामाचा आशिर्वाद

रकुलप्रीत सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने अयोध्येतून आलेल्या खास भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. रकुल-जॅकीला अयोध्येतील श्रीराम मंदिरातून प्रसाद आला आहे. या प्रसादाचा फोटो रकुलने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

रकुलने शेअर केलेल्या फोटोत एक पेटी दिसत आहे. यामध्ये राम मंदिराची छोटी प्रतिकृती आणि चांदीचे नाणे ठेवण्यात आले आहे. यासोबत बॉक्समध्ये प्रसादम म्हणून एक पुस्तकाकृती वस्तू दिसत आहे. हा खास प्रसाद अयोध्येतून या नवविवाहित जोडप्यांला त्यांच्या विवाहप्रीत्यर्थ पाठवण्यात आला आहे. 

शादी के बाद Rakul और Jackky के लिए आया अयोध्या के राम मंदिर से प्रसाद, एक्ट्रेस ने तस्वीर शेयर कर दिखाई झलक

अयोध्येतून आलेल्या या आशिर्वादरुपी भेटवस्तूवर रकुलने आपला आनंद व्यक्त केला आहे. या फोटोसह तिने म्हटले की, आमच्या विवाहानंतर अयोध्येतून प्रसादम मिळाल्यानंतर खूप आनंद वाटत आहे. आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची ही चांगली सुरुवात असल्याचे तिने म्हटले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

गोव्यात झाले विवाहबद्ध 

21 फेब्रुवारी रोजी रकुल आणि जॅकी भगनानी हे गोव्यात विवाहबद्ध झाले. शीख आणि सिंधी रितीरिवाजांनुसार दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. 

रकुल-जॅकीच्या लग्नाला गोव्यात सेलिब्रिटींची मांदियाळी दिसून आली. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नसोहळ्याला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, वरुण धवन, नताशा दलाल, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, डेव्हिड धवन, महेश मांजरेकरसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर रकुल आणि जॅकी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत.

 इतर संबंधित बातमी : 

महत्त्वाच्या बातम्या

Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Embed widget