एक्स्प्लोर

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : शुभमंगल सावधान! तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके अडकले विवाहबंधनात, नव्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke ) आणि तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) यांनी त्यांच्या सहजीवनाची सुरुवात केली आहे. सिनेसृ्ष्टीतलं हे जोडपं 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. केळवणाचा फोटो शेअर करत तितिक्षाने त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. त्यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला होता. तसेच त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. तर आता तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाला त्यांच्या कलाविश्वातील मित्रमैणींनी देखील हजेरी लावली होती. अभिनेत्री अनघा अतुल, रसिका सुनील, ऋतुजा बागवे, सुरुची अडारकर, ऐश्वर्या नारकर ही कलाकार मंडळी तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाला हजर होती. त्यांच्या मित्रमंडळीचा लग्नातील धम्माल व्हिडिओ देखील समोर आला होता. आता तितिक्षा आणि सिद्धार्थच्या या नव्या आयुष्यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

तितिक्षा आणि सिद्धार्थचा लग्नसोहळा

तितिक्षा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नासाठी पेस्टल करलची निवड केली होती. तितिक्षाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी नेसली होती, तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. त्यांच्या लग्नाच्या या लूकने देखील साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कालपासून तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नसमारंभाला सुरुवात झाली होती. हळद, साखरपुडा, संगीत असे सगळे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर आता ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. 

तितिक्षा आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी (Titeeksha Tawde Siddharth Bodke Lovestory)

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके 'तू अशी जवळी रहा' ही मालिका करत होते. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मालिका संपली पण त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते रिलेशनमध्ये आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

तितीक्षाने सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिद्धार्थचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याआधी तो 'दृश्यम 2' या बॉलिवूडपटात झळकला होता. 

ही बातमी वाचा : 

Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : 'बोडके अन् तावडे परिवार पटापट जेवायला बसा', वऱ्हाडी मित्रांची सिद्धार्थ - तितिक्षाच्या लग्नात धम्माल 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Municipal Corporation: अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख

व्हिडीओ

Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Municipal Corporation: अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
अजित पवारांच्या निधनाला अद्याप 10 दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेचा एक अजब निर्णय; नेमकं काय घडलं?
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
Embed widget