एक्स्प्लोर

Telly Masala : निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू ते 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील क्यूट टप्पू आता विलनच्या भूमिकेत;जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Bigg Boss Marathi Aarya Jadhao Slaps Nikki Tamboli : निक्कीच्या कानाखाली जाळ काढला, नेटकऱ्यांनी घेतली आर्याची बाजू, ''बिग बॉसने जर शिक्षा दिली तर...''

 'बिग बॉस मराठी'च्या घरात टास्कच्या (Bigg Boss Marathi Season 5) दरम्यान वाद-भांडण होताना दिसतात. या सीझनमध्ये जोरदार वादावादी होत आहेत. गुरुवारी प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये कॅप्टन निवडण्याच्या टास्कमध्ये आर्या जाधव (Aarya Jadhao) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli)  मध्ये झालेल्या वादावादीत जोरदार राडा झाला. आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावली. तर, दुसरीकडे निक्कीला अद्दल घडायला हवी होती असे म्हणत नेटकऱ्यांनी आर्याचे कौतुक केले आहे. आर्याला घराबाहेर काढल्यास बिग बॉस मराठी पाहणे बंद करणार असल्याचा इशारा नेटकऱ्यांनी दिला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील क्यूट टप्पू आता विलनच्या भूमिकेत, भव्य गांधी नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून अनेक कलाकारांना स्टारडम मिळाला.   'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील निरागस आणि तितकाच मस्तीखोर टप्पू या भूमिकेतून भव्य गांधी याला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमुळे भव्य गांधींचं नाव घराघरात पोहोचलं. प्रेक्षकांनी या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना भरपूर प्रेम दिलं. भव्य गांधीने काही काळापूर्वी ही मालिका सोडली होती. आता भव्य गांधीच्या अभिनयातील कारकि‍र्दीला नवी दिशा मिळाली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतूल क्यूट टप्पू म्हणजेच भव्य गांधी आता खलनायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi : बिग बॉस आर्यानं निक्कीला कानफडवल्याचा व्हिडीओ दाखवा; नेटकऱ्यांची बिग बॉसकडे मागणी

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फुल्ल ऑन राडा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात काल कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.निक्की आणि आर्यामधील वाद इतका पेटला की, आर्याने निक्कीच्या थोबाडीत पेटवली. यानंतर निक्की रागाने बाहेर येत बिग बॉसकडे आर्याला घराबाहेर काढायची मागणी करताना दिसली. यादरम्यान, आता प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीकडे खास मागणी केल्याचं दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Ek Daav Bhootacha : एक डाव भुताचा चित्रपटाचा टीझर लाँच, स्मशानात जन्मलेल्या तरुणाची रंगतदार गोष्ट

 माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट 'एक डाव भुताचा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्या 'एक डाव भुताचा' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची धमाल गोष्ट "एक डाव भुताचा" या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Pushkar Jog : 'महाराष्ट्र हा बॉलिवूडचा गड...', पुष्कर जोगची पोस्ट चर्चेत, मराठी प्रेक्षकांवरही व्यक्त केली नाराजी

 मराठी सिनेमांची सिनेमागृहातली परिस्थिती यावर अनेकदा भाष्य केल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूड सिनेमांच्या तुलनेत मराठी सिनेमांची कमाई यावर बऱ्याचदा कलाकारांकडून नाराजी व्यक्त केली जाते. अशातच आता अभिनेता पुष्कर जोगचीही (Pushkar Jog) पोस्ट चर्चेत आली आहे. काहीच दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील या परिस्थितीवर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता पुष्करनेही भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
Embed widget