एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : बिग बॉस आर्यानं निक्कीला कानफडवल्याचा व्हिडीओ दाखवा; नेटकऱ्यांची बिग बॉसकडे मागणी

Bigg Boss Marathi 5 : आर्याने निक्कीच्या कानाखाली जाळ काढल्यानंतर, आम्हालापण कानाखाली मारलेला व्हिडीओ बघायचा आहे, अशी मागणी बिग बॉस प्रेमींनी केली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फुल्ल ऑन राडा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात काल कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.निक्की आणि आर्यामधील वाद इतका पेटला की, आर्याने निक्कीच्या थोबाडीत पेटवली. यानंतर निक्की रागाने बाहेर येत बिग बॉसकडे आर्याला घराबाहेर काढायची मागणी करताना दिसली. यादरम्यान, आता प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीकडे खास मागणी केल्याचं दिसत आहे.

आर्याने निक्कीच्या कानाखाली काढलाय जाळ

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये झटापट झाली.  जादूई मोतीच्या टास्कमध्ये बाथरुमध्ये निक्की आणि आर्या यांच्यात वाद झाला, त्याच रुपांतर झटापटीत झालं. या झटापतीत आर्याने निक्कीच्या कानाखाली लगावली. कालच्या भागात निक्की आणि आर्याचं भांडण आणि त्यानंतर निक्की रागाने बाथरुम एरियातून बाहेर पडताना दिसली, पण आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली, हे फुटेज दाखवण्यात आलं नाही. त्यामुळे प्रेक्षक आता ते फुटेज दाखवण्याची मागणी करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नेटकरी म्हणतायत, फुटेज दाखवा

आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर नेटकऱ्यांकडून आर्याचं कौतुक होताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलंय, 'आर्यानी जे काय केलं ते चांगलंच केलं. जाळ अन् धूर संगच काढला. नाद खुळा मराठमोळी आर्या... निक्कीच्या गालावरती बोटे दिसत नाहीत.' दुसऱ्याने म्हटलंय, 'मस्त आर्या आजचा एपिसोड तुझ्यासाठी'. आणखी एकाने लिहिलंय, 'निक्कीला भिडायची जर कुणात ताकत असेल तर ती आर्या आहे.' 'मला फक्त आर्याने निक्कीच्या कानाखाली जाळ काढला तेवढेच बघायचे आहे फक्त, कारण निक्कीवर आमचा विश्वास नाही.',असं म्हणत एकाने कानाखाली मारतानाचं फुटेज दाखवण्याची मागणी केली आहे. 

Bigg Boss Marathi : बिग बॉस आर्यानं निक्कीला कानफडवल्याचा व्हिडीओ दाखवा; नेटकऱ्यांची बिग बॉसकडे मागणी

बिग बॉस आर्याला काय शिक्षा देणार?

निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने 'बिग बॉस'च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? हे जाणून घेण्याची सर्वांनाच आता उत्सुकता आहे. कानशिलात लगावल्यानंतर निक्कीने बिग बॉसला आर्याला घरी पाठवा अशी विनंती केली होती. आता बिग बॉस काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood News : दहशतवादी कारवायांमध्ये जुडलं अभिनेत्रीचं नाव, अचानक गायब झाल्यानंतर जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana  News | लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांना फटका, अर्थमंत्री अजित पवारांवर इतर विभागांची नाराजीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 13 March 2025Satish Bhosale Khokya Home Action | बीडमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर बुलडोझरने वनविभागाची कारवाईRaksha Khadse Daughter Case Update | मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीच्या छेडछाडीचं प्रकरण, सातपैकी आरोपी अजूनही मोकाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Embed widget