TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ओटीटीवर येणार? लेखक म्हणाले...
Taarak Mehta ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेले अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
Taarak Mehta ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका ओटीटीवर येणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सध्यातरी ही मालिका ओटीटीवर येणार नसल्याचे मालिकेचे पटकथा लेखक अब्बास हिरापूरवाला म्हणाले.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचे पटकथा लेखक अब्बास हिरापूरवाला म्हणाले, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळेच ही मालिका वेब सीरिजच्या स्वरुपात आणने शक्य नाही. वेब सिरीज आणि मालिकांचे प्रेक्षक वेगळे आहेत.
View this post on Instagram
सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने सर्वात जास्त दिवस चालण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात कौटुंबीक आणि विनोदी मालिका म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे.
संबंधित बातम्या
Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीनिमित्त शिवरायांवर आधारित 'हे' सिनेमे पाहायलाच हवे
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Gangubai Kathiawadi : 'गंगू येत आहे पुढच्या आठवड्यात', बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha