एक्स्प्लोर

Marathi Serial : आकाश आणि वसूचं नात्यात नवं वादळ येणार? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका रंजक वळणावर 

Marathi Serial : पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका सध्या बऱ्याच रंजक वळणावर आहे. आता पुन्हा आकाश आणि वसूच्या नात्यात कोणतं नवं वादळ येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Marathi Serial : झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Ahe) ही मालिका बरीच चर्चेत आहे. प्रेक्षकांना या मालिकेचं कथानक काही केल्या पसंतीस उतरत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या मालिकेला बरंच ट्रोल केलं जातं. पण ही मालिका सध्या बरीच रंजक वळण घेत आहे. आकाशची आई ही वसुंधराला नातू हवा असं म्हणते. त्यामुळे आधीच कसोटीच्या उंबऱ्यावर असलेल्या आकाश आणि वसूच्या नात्याला एक वळण मिळतं. 

त्यातच आता आकाश वसूला गुंडापासून वाचवतो, त्यामुळे आकाशचं एक नवं रुप वसूसमोर येतं. त्यामुळे आता यांचं नातं कोणतं नवं वळण घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे आकाशच्या आईने वसूच्या आईवडिलांना त्यांचं घर बनीच्या नावावर करायला सांगितलेलं असतं, हे सत्य देखील आकाश आणि वसुंधरासमोर येणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

वसूला दिसणार आकाशचं वेगळं रुप

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसूच्या आग्रहाखातर आकाश सुशीला आणि सुधीरसोबत (वसूच्या आई बाबांबरोबर) डिनरला गेले असताना आकाशाला वसूच्या संगीताच्या कौशल्याबद्दल कळतं आणि आकाश गाणं ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो, वसुंधराही आकाशची इच्छा पूर्ण करते. डिनर नंतर, आकाश आणि वसू घरी परतत असताना जोरदार पाऊस आणि वादळामुळे ते अडकतात. तिथे एक व्यक्ती वसूची छेड काढण्याचा प्रयत्न करतो. पण आकाश त्याला चांगलंच धडा शिकवतो. इकडे वसूला आकाशचं एक वेगळं रूप दिसतं. पावसामुळे रस्ता बंद झाल्याने ते वसूच्या आई बाबांच्या घरी जातात. तिथे वसूचे बाबा वसूला संपत्तीच्या कागदांबद्दल कळेल म्हणून घाबरतात. पण वसुच्या हाताला तो कागद लागतो तेव्हा समजत की बाबांनी सगळी संपत्ती बनीच्या नावावर केली आहे.                                                             

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ही बातमी वाचा : 

जावेद जाफरीच्या मुलामुळे अनंत-राधिकाचं लग्न? म्हणूनच अंबानींकडून मिळाला 30 कोटींचा फ्लॅट गिफ्ट? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शरद पवार धनगर समाजाचे जगातील सर्वात मोठे शत्रू'; धनगर नेत्याने डागली तोफ, मनोज जरांगेंवरही टीकास्त्र
'शरद पवार धनगर समाजाचे जगातील सर्वात मोठे शत्रू'; धनगर नेत्याने डागली तोफ, मनोज जरांगेंवरही टीकास्त्र
Dhananjay Munde: सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली, खोलवर घाव, जखम अजून भरलेली नाही: धनंजय मुंडे
सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली, खोलवर घाव, जखम अजून भरलेली नाही: धनंजय मुंडे
Jayant Patil on Ajit Pawar : त्यामुळे भाजप अजित पवारांना आता थोडसं दूर उभं राहा म्हणू शकतील; जयत पाटलांना आली वेगळीच शंका!
त्यामुळे भाजप अजित पवारांना आता थोडसं दूर उभं राहा म्हणू शकतील; जयत पाटलांना आली वेगळीच शंका!
धानोरकर-वडेट्टीवार वादाचा पुन्हा एक अध्याय, विजय वडेट्टीवारांना पाडण्याचं प्रतिभा धानोरकरांचं अप्रत्यक्ष आवाहन
धानोरकर-वडेट्टीवार वादाचा पुन्हा एक अध्याय, विजय वडेट्टीवारांना पाडण्याचं प्रतिभा धानोरकरांचं अप्रत्यक्ष आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :  9 सप्टेंबर 2024 : ABP MajhaAmit Shaha Mahayuti Meeting : विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची अमित शाहांसोबत महत्त्वाची बैठकAmit Shah Varsha Bangalow : शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी अमित शाह बाप्पाच्या दर्शनालाAmit Shah- Ashish Shelar  :अमित शाहांनी घेलले आशिष शेलारांच्या बाप्पाचे दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शरद पवार धनगर समाजाचे जगातील सर्वात मोठे शत्रू'; धनगर नेत्याने डागली तोफ, मनोज जरांगेंवरही टीकास्त्र
'शरद पवार धनगर समाजाचे जगातील सर्वात मोठे शत्रू'; धनगर नेत्याने डागली तोफ, मनोज जरांगेंवरही टीकास्त्र
Dhananjay Munde: सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली, खोलवर घाव, जखम अजून भरलेली नाही: धनंजय मुंडे
सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली, खोलवर घाव, जखम अजून भरलेली नाही: धनंजय मुंडे
Jayant Patil on Ajit Pawar : त्यामुळे भाजप अजित पवारांना आता थोडसं दूर उभं राहा म्हणू शकतील; जयत पाटलांना आली वेगळीच शंका!
त्यामुळे भाजप अजित पवारांना आता थोडसं दूर उभं राहा म्हणू शकतील; जयत पाटलांना आली वेगळीच शंका!
धानोरकर-वडेट्टीवार वादाचा पुन्हा एक अध्याय, विजय वडेट्टीवारांना पाडण्याचं प्रतिभा धानोरकरांचं अप्रत्यक्ष आवाहन
धानोरकर-वडेट्टीवार वादाचा पुन्हा एक अध्याय, विजय वडेट्टीवारांना पाडण्याचं प्रतिभा धानोरकरांचं अप्रत्यक्ष आवाहन
Maharashtra: महाराष्ट्रात कांदा पीक विमा घोटाळा? कृषी विभागाने सादर केली आकडेवारी, या 8 जिल्ह्यांत क्षेत्राच्या तुलनेत काढला एवढा पीकविमा
महाराष्ट्रात कांदा पीक विमा घोटाळा? कृषी विभागाने सादर केली आकडेवारी, या 8 जिल्ह्यांत क्षेत्राच्या तुलनेत काढला एवढा पीकविमा
Ramdas Kadam : जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार? रामदास कदमांच्या भाऊबंदकीच्या वादात शिवसेना ठाकरे गटाची उडी!
जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार? रामदास कदमांच्या भाऊबंदकीच्या वादात शिवसेना ठाकरे गटाची उडी!
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांचा सोशल मिडिया रोहित पवारांकडून मॅनेज; आमदार राऊतांचा दावा
मनोज जरांगे पाटलांचा सोशल मिडिया रोहित पवारांकडून मॅनेज; आमदार राऊतांचा दावा
'नुकसानीची पाहणी करायचं सोडून कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न', छत्रपती संभाजीराजेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
'नुकसानीची पाहणी करायचं सोडून कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न', छत्रपती संभाजीराजेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Embed widget