एक्स्प्लोर

जावेद जाफरीच्या मुलामुळे अनंत-राधिकाचं लग्न? म्हणूनच अंबानींकडून मिळाला 30 कोटींचा फ्लॅट गिफ्ट? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

Jaaved Jaafri : एक्स या सोशल मिडिया माध्यामावर सध्या एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे जावेद जाफरीच्या मुलावर सध्या बऱ्याच कमेंट्स येत आहेत. 

Jaaved Jaafri : जगभरातील मान्यवर मंडळी, राजेशाही थाट, बॉलीवूडकरांचं वऱ्हाड अशा गोष्टींनी सजलेला मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या धाकट्या लेकाचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांनी शुक्रवार 12 जुलै रोजी मुंबईत लग्नगाठ बांधली. या आलिशान सोहळ्याची जवळपास मागील महिनाभरापासून तयारी सुरु होती. राधिका आणि अनंत हे दोघेही खूप वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर आता हे दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. 

या सोहळ्याविषयी सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच एक नवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. यामध्ये जावेद जाफरी यांच्या मुलाचा थेट संबंध जोडण्यात आलाय. विशेष म्हणजे अनंत आणि राधिकासाठी त्याला अंबानींकडून 30 कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट करण्यात आला असा दावाही करण्यात येतोय. पण या सगळ्यावर जावेद जाफरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर अभिनेता कमल खान याने यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, जावेद जाफरीचा मुलगा मिझान जावेद जाफरी हा सध्या वांद्र्यातील संधू पॅलेसमध्ये राहतो. त्याने राधिका आणि अनंतची ओळख करुन दिली होती, म्हणून त्याला मुकेश अंबानी यांनी वांद्र्यात 30 कोटींचा फ्लॅट गिफ्ट केला आहे. कमाल खानच्या या एक्स पोस्टची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. 

जावेद जाफरीची प्रतिक्रिया

यावर जावेद जाफरीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या सगळ्या गोष्टीला नकार देत, 'कुछ भी' असं म्हटलं आहे. कमाल खानच्या या पोस्टमुळे बऱ्याच कमेंट्सही आल्या आहेत. काहींनी कमाल खानच्या बाजूने तर काहींनी त्याला ट्रोल करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.               

View this post on Instagram
 
A post shared by Meezaan (@meezaanj)

ही बातमी वाचा : 

Marathi Actor : जेव्हा भाषेवरुन लोकं हसायचे, अभिनेत्याने व्यक्त केली मनातली खंत, म्हणाला, 'मुंबई विद्यापीठात नाटक शिकणं बाजूलाच राहिलं पण...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbaicha Raja Mirvanuk : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवातMumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवातManoj Jarange Jalna : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आजपासून सुरूवातसकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...
बाप्पा चालले गावाला! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
Baramati Anonymous Letter: कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, बारामतीत पुन्हा निनावी पत्र व्हायरल; थोरल्या पवारांवर गंभीर आरोप
कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, बारामतीत पुन्हा निनावी पत्र व्हायरल; थोरल्या पवारांवर गंभीर आरोप
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Embed widget