एक्स्प्लोर

कठोर परिश्रमाने 'डान्स प्लस 4'चा विजेता, कोण आहे चेतन साळुंखे?

चेतनला ही ट्रॉफी सहजरित्या मिळाली नाही. यामध्ये त्याचे कठोर परिश्रम, सातत्य आणि दृढ विश्वास होता.

मुंबई : मराठमोळ्या 18 वर्षीय चेतन साळुंखेने स्टार प्लस या वाहिनीवरील 'डान्स प्लस 4' या रिअॅलिटी शोच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. ग्रॅण्ड फिनालेमध्ये शनिवारी रात्री 'डान्स प्लस 4' च्या विजेत्याच्या नावाची घोषणा झाली. पण चेतनला ही ट्रॉफी सहजरित्या मिळाली नाही. यामध्ये त्याचे कठोर परिश्रम, सातत्य आणि दृढ विश्वास होता. चेतनने बालपणीच डान्सला सुरुवात केली होती. चेतनची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे कमी वयातच तो घरातील कर्ता पुरुष बनला. 'डान्स प्लस 4' रुपाने त्याच्या आयुष्यात सुवर्ण संधी आणली. डान्स रिअॅलिटी शोच्या विजेत्याबद्दल जाणून घेऊया. 1. चेतनचा जन्म पुण्यात झाला. चेतनने डान्ससोबतच त्याचं शिक्षणही पूर्ण करत आहे. 'डान्स प्लस 4' चा विजेता चेतन साळुंखे हा पुण्यातीत आकुर्डीमधल्या डॉ. डी वाय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. 2. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने काम करण्यास सुरुवात केली. कुटुंबाला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी चेतनने पार्ट टाईम जॉबही केला. त्यामुळे त्याला डान्सचं औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. पण डान्ससाठी असलेल्या जिद्दीने त्याला डान्समध्ये निपुण बनवलं. चेतनने यूट्यूबद्वारे डान्स स्टेप शिकल्या आहेत. 3. चेतनला 'पॉपिंग किंग' म्हटलं जातं. एखाद्या गुरुकडे जाण्याऐवजी मी इंटरनेटद्वारे डान्सचे बारकावे शिकले, असं चेतनने शोदरम्यान सांगितलं. 4. चेतन साळुंखे 2018 मध्ये 'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्येही सहभागी झाला होता. या शोमध्ये तो टॉप 5 मध्ये सामील झाला होता. 5. "रिअॅलिटी शो हे असं व्यासपीठ आहे, जे तुम्हाला एक मार्ग दाखवलं, तुम्ही काय काय करु शकता, याबाबत मार्गदर्शन करतं. हे माझ्यासाठी एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नाही. आज माझ्याकडे प्रसिद्धी आहे, कार्यक्रमांसाठी विचारणा होत आहे. याच्या माध्यमातून मी माझ्या कुटुंबाला आधार देऊ शकतो," अशा शब्दात चेतनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Shivani Naik on Irregular Periods: 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'
'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'
Tejashree Pradhan on Nivedita Ashok Saraf: 'हीच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं
'हीच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं
TV Actor Death: 'पहाटे अलार्म वाजला, आई उठवायला गेली, पण तो उठलाच नाही'; प्रसिद्ध TV अभिनेत्याचं निधन, झोपेतच झटका आला
'पहाटे अलार्म वाजला, आई उठवायला गेली, पण तो उठलाच नाही'; प्रसिद्ध TV अभिनेत्याचं निधन, झोपेतच झटका आला
Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
Embed widget