एक्स्प्लोर

'रिलेशन ठेवावं लागेल मगच...' भूमिकेसाठी कॉम्प्रोमाइजची अट; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली..

Akanksha Chamola Speaks About Compromise Culture: अभिनेत्री आकांक्षा चमोला हिनं इंडस्ट्रीतील कॉम्प्रोमाइज कल्चरबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

TV actress reveals compromise culture experience: टीव्ही सुपरस्टार गौरव खन्नाची पत्नी अॅक्ट्रेस आकांक्षा चमोला  कायम चर्चेत असते. प्रोफेशनलसह ती आपल्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. आपल्या पोस्टमधून ती चाहत्यांना अपडेट देत असते. आकांक्षाने अलिकडेच मुलाखतीतून सिने इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तसेच बोल्ड आणि इंटिमेट सीन शूट करण्याबाबत किस्सा शेअर केला आहे. सध्या तिनं दिलेली मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

मुलाखतीत आकांक्षा चमोलाने बोल्ड आणि इंटिमेट सीन्सबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. तसेच इंडस्ट्रीमधील कास्टिंग काउचबाबतही खुलासा केला.  आकांक्षा म्हणाली, 'मी कधीही कास्टिंग काउचची परिस्थिती अनुभवली नाही. पण या इंडस्ट्रीत नेहमीच कॉम्प्रोमाइजची गोष्ट केली जाते', असा खुलासा अभिनेत्रीनं केला. 'टेलिव्हिजन हे एक अतिशय स्वच्छ व्यासपीठ आहे.  जर, तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करायचा असेल तर,  खूप कठीण आहे.  विशेषत: जेव्हा तुमचा कुणीही गॉडफादर नसतो. मला इंडस्ट्रीत करिअर करायचंच आहे, असं काही उद्देश नव्हता. पण नंतर मी विचार केला,  मला वाटले की संधी मिळाली आहे, तर त्या संधीचं सोनं करावं',  असं  आकांक्षा म्हणाली. 

'काही काही लोक पहिल्या भेटीत या विषयी उघडपणे बोलतात. ते थेट सांगतात आम्ही ऑडिशन घेणार नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर ठेवू.  ते तुमच्यासमोर त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याची अट ठेवतात.  ते स्पष्टपणे लिहितात की, तुम्हाला या व्यक्तीसोबत रिलेशन ठेवावे लागतील. मगच रोल ऑफर केला  जाईल.  माझ्यासमोर असं एक-दोन वेळा घडलं आहे. समोरच्या व्यक्तीला असं बोलताना लाज वाटत नाही. हे कठोर वास्तव पाहून मी थक्क झाले', असा खुलासा अभिनेत्रीने केला.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akanksha Chamola (@akankshagkhanna)

इंटिमेट सीन्स शूट करण्याबाबत आकांक्षा म्हणाली, 'तुम्हाला वैयक्तिक सीमा तयार कराव्या लागतात.  तसेच कोणताही प्रोजेक्ट साइन करण्यापूर्वी, तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, याबद्दल मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ,  मी सुरुवातीपासूनच स्पष्ट केले होते की,  मी कोणतेही उत्तेजक किंवा बॅकलेस सीन्स करणर नाही.  मी हे देखील स्पष्ट केले होते की, मी जास्त आक्रमक बोल्ड सीन्स करणार नाही', असंही अभिनेत्रीनं स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan: लग्नाच्या 6 महिन्यांतच गुडन्यूज? सूरज चव्हाण बाबा होणार? जान्हवीच्या VIDEOत संजनाचा बेबी बंप दिसला
लग्नाच्या 6 महिन्यांतच गुडन्यूज? सूरज चव्हाण बाबा होणार? जान्हवीच्या VIDEOत संजनाचा बेबी बंप दिसला
Janhavi Kapoor Peddi: छाती अन् कंबरेवरच कॅमेरा, 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन, सीन्सवरुन प्रसिद्ध गायिकाही भडकली
छाती अन् कंबरेवरच कॅमेरा, 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन, सीन्सवरुन प्रसिद्ध गायिकाही भडकली
Tumbadchi Manjyla Box Office Collection: तुंबाडच्या मंजुळेचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसांतच कोटींची उड्डाणं; आतापर्यंत किती कमावले?
तुंबाडच्या मंजुळेचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसांतच कोटींची उड्डाणं; आतापर्यंत किती कमावले?
Gargi Phule On Mi Savitribai Serial Offair: 'मी सावित्रीबाई..' मालिकेत स्वतःच्या खापर खापर पणजीची भूमिका साकारली; मालिका संपताच गार्गी फुलेंची पोस्ट, म्हणाल्या..
'मी सावित्रीबाई..' मालिकेत स्वतःच्या खापर खापर पणजीची भूमिका साकारली; मालिका संपताच गार्गी फुलेंची पोस्ट, म्हणाल्या..

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांचा राज्यसभा उमेदवारीचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
Mumbai Best Bus Accident: बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; टॅक्सी आडव्या पडल्या, दुचाकी चक्काचूर, दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
Embed widget