एक्स्प्लोर

अभिजीत बिचुकले नाहीतर, 'या' प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची 'बिग बॉस'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री? Post Viral

New Wild Card Entry After Rakhi Sawant: बिग बॉस मराठी 7 मध्ये नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा रंगलीये. रेवा कौरसेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होऊ शकते.

Reva Kaurase wild card entry in Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी सिझन 6ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. सध्या बिग बॉसमध्ये सातवा आठवडा सुरु आहे. सहा आठवड्यात बरेच स्पर्धक एलिमिनेट झाले. या शोमध्ये अनेपक्षित ड्रामा क्वीन राखी सावंतची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. यानंतर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळाली. सहा आठवड्यात बरेच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाले. एकाच आठवड्यात दोन स्पर्धकांना एलिमिनेट करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चा सुरु असतानाच, पुढील आठवड्यात बिग बॉसच्या घरात आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एका नव्या सदस्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. 

टेलीचक्करच्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या घरात एका नवीन सदस्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.  सुत्रांनुसार, बिग बॉसच्या घरात अभिनेत्री रेवा कौरसे हिची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेवा कौरसेची सध्या प्रचंड  चर्चा होत आहे. या अभिनेत्रीनं आतापर्यंत दिवानियत,  प्यार का पहला अध्याय:  शिव शक्ती या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवा कौरसे बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी सज्ज आहे.  ती लवकरच  बिग बॉसच्या घरात प्रवेश करेल.   मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यातील भाऊचा धक्का या एपिसोडनंतर शोमध्ये प्रवेश करु शकते.  

आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांना बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला आहे. राधा पाटील, सोनाली राऊत, ओंकार राऊत, करण सोनावणे, आयुष संजीव आणि सचिन कुमावत यांना बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट करण्यात आले आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर बिग बॉसच्या घरात अक्षरश:  धुमाकूळ उडाला. आता या घरात विशाल कोटियन, अनुश्री माने, तन्वी कोलते, रुचिता जमादार आणि  राकेश बापट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.  राखी सावंत देखील उत्तमरित्या टास्क खेळत आहे. अशातच  आणखी एका स्पर्धकाची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. रेवा कौरसे बिग बॉसच्या घरात एन्ट्रीसाठी सज्ज असल्याचं बोललं जात आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TCX.official (@tellychakkar)

दरम्यान, बिग बॉसच्या घरातून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  बिग बॉस मराठीच्या टीमकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.  दरम्यान, बिग बॉसच्या घरात नेमकं कोण वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार? हे पाहणं  उत्सुकतेचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget