एक्स्प्लोर

Sonalee Kulkarni On Husband Kunal Benodekar: 'मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते...'; सोनाली कुलकर्णीनं कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच सांगितलं

Sonalee Kulkarni On Husband Kunal Benodekar: सोनाली कुलकर्णीनं नुकतीच 'आरपार' युट्यूब चॅनलला मुलाखत दिलेली. मुलाखतीत सोनाली वेगवेगळ्या विषयांवर भरभरुन बोलली आहे. त्याचप्रमाणे तिनं इंडस्ट्रीतल्या विचित्र अनुभवाबाबतही सांगितलं आहे.

Sonalee Kulkarni On Husband Kunal Benodekar: मराठी अभिनेत्री (Marathi Actress) सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) म्हणजे, कित्येक तरुणांच्या गळ्यातील ताईत. मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. सोनालीचा 'तिघी' सिनेमा (Tighi Movie) लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि सर्वांना तो खूप आवडला. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना सोनाली कुलकर्णीनं तिला इंडस्ट्रीत आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांबाबत सांगितलं आहे. अशातच तिनं तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते, असं अभिमानानं सांगितलं आहे. तसेच, पतीसोबतच्य नात्याबाबतही तिनं अगदी मनमोकळेपणानं सांगितलं आहे. 

सोनाली कुलकर्णीनं नुकतीच 'आरपार' युट्यूब चॅनलला मुलाखत दिलेली. मुलाखतीत सोनाली वेगवेगळ्या विषयांवर भरभरुन बोलली आहे. त्याचप्रमाणे तिनं इंडस्ट्रीतल्या विचित्र अनुभवाबाबतही सांगितलं आहे. त्याप्रमाणे तिनं तिचा नवरा आणि त्याच्यासोबतच्या नात्याबाबतही सांगितलंय. आम्ही एकत्र आहोत, पण आमच्या आर्थिक गोष्टी वेगवेगळ्या आणि स्वतंत्र आहेत, असं सोनाली कुलकर्णी म्हणाली आहे. 

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काय म्हणाली? 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "जेव्हा मी लग्नाचा गांभीर्यानं विचार करायला लागले, तेव्हा मुलगा कसा पाहिजे याबद्दल विचार केला. मला असं वाटलं की, घरी आल्यानंतर आम्ही त्याच त्याच गप्पा मारणार नाही. जो मला जगण्याच्या दुसऱ्या बाजूही दाखवेल. आयुष्य एवढं संकुचित नाही, त्याच्या बऱ्याच बाजू आहेत. म्हणून मी इंडस्ट्रीच्या बाहेरचा मुलगा बघत होते. त्यानंतर मी कुणालला भेटले. त्यानं मला गोष्टींकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला..."

पुढे बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "आम्ही खूप प्रवास करतो. त्यालाही जगातल्या विविध ठिकाणी फिरायला आवडतं. आम्ही ठरवलं आहे की, प्रत्येक वाढदिवसाला एक नवीन देश बघायचा. मी गृहिणी म्हणून संसार आणि घराकडे बघते. आम्ही एकत्र आहोत, परंतु आमच्या आर्थिक गोष्टी वेगवेगळ्या आणि स्वतंत्र आहेत..."

"बऱ्याचदा लोकांच्या कमेंट्स येतात किंवा सुरुवातीला खूप कमेंट्स यायच्या की बाहेरच्या देशातला आहे, तर खूप पैसा कमवणारा असेल. शेवटी मुली हेच करतात. तर मला अतिशय अभिमानानं सांगायचं आहे की, मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते. त्यामुळे मी त्याचे पैसे बघितलेलेच नाहीत. मला माहीत नाही की, तो किती कमावतो. नेमके पैसे मला माहीत नाहीत; पण आमच्यात ही चर्चा झाली आहे की मी त्याच्यापेक्षा जास्त कमावते. याचं त्यालाही वावगं वाटत नाही, असुरक्षितता वाटत नाही...", असं सोनाली कुलकर्णी म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sonalee Kulkarni Share Painful Experience: 'पण तू आता वयानं मोठी दिसतेस'; मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीला हिंदी प्रोजेक्टमधून काढलं, वाईट अनुभवाबाबत म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget