एक्स्प्लोर

Women Like Her : 'वुमन लाईक हर'; डिस्कव्हरीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार चार महिलांचा रोमांचक प्रवास

Women Like Her : 'वुमन लाइक हर' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Women Like Her : डिस्कव्हरी (Discovery) चॅनलच्या माध्यमातून अनेक दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. लवकरच 'वुमन लाइक हर' (Women Like Her) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना चार महिलांचा रोमांचक प्रवास जाणून घेता येणार आहे. 

अलंकृता श्रीवास्तव (Alankrita Shrivastava), मलिका सदानी (Malika Sadani), हीना सिंधू (Heena Sindhu) आणि श्रुती संचेती  (Shruti Sancheti) या जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या महिलांचा रोमांचक प्रवास 'वुमन लाइक हर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. अलंकृता, मलिका, हीना, श्रुती या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रिया आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Discovery Channel India (@discoverychannelin)

27 जूनला डिस्कव्हरीवर होणार प्रीमियर

'वुमन लाइक हर' या कार्यक्रमाचा प्रीमियर 27 जूनला डिस्कव्हरीवर होणार आहे. चार विविध क्षेत्रातील महिलांच्या प्रेरणादायी कथा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाची नव्याने ओळख प्रेक्षकांना होणार आहे. डिस्कव्हरीवर 27 जूनला संध्याकाळी 5:21 ला या कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. 

श्रुती सेठ 'वुमन लाइक हर' या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. सिने-निर्माती आणि पटकथा लेखक अलंकृता श्रीवास्तव यांनी 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' आणि 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' अशा सिनेमांचे दिग्दर्शन केलं आहे. मलिका सदानी या 'द मॉम्स' कंपनीच्या संस्थापक आहेत. हीना सिंधूने तिच्या खेळाने लोकप्रियता मिळवली आहे. तर श्रुती संचेती एक  फॅशन डिझायनर आहे. 

संबंधित बातम्या

Shamshera New poster : 'शमशेरा'चे नवे पोस्टर आऊट; हाहात कुऱ्हाड, विखुरलेले लांबलचक केस...रणबीरचा दमदार लूक

Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहच्या स्वयंवरमध्ये मराठी विनोदवीरांच्या मुलीचा सहभाग; ध्वनी पवार बाजी मारणार का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget