एक्स्प्लोर
EPFO Claim Settlements: ईपीएफओनं इतिहास रचला, 10 महिन्यात 5 कोटी दावे मंजूर, 2 लाख कोटी रुपये खातेदारांच्या खात्यात वर्ग
Provident Fund Claim Settlement: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीनं 2024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 5 कोटी क्लेम मंजूर केले आहेत. तर, 2 लाख कोटी रुपये खातेदारांना वितरीत केले गेले.
ईपीएफओ
1/5

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओनं 2024-25 मध्ये इतिहास रचल्याची माहिती दिली. एका आर्थिक वर्षात 5 कोटी क्लेम सेटल करण्याचा टप्पा पार करण्यात आला आहे.
2/5

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ईपीएफओनं 2 लाख 5 हजार 932.49 कोटी रुपयांचे 5.8 कोटी क्लेम सेटल केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 4.45 कोटी दावे सेटल करत 1 लाख 82 हजार 838. 28 कोटी रुपये वितरीत करण्यात आले होते.
Published at : 07 Feb 2025 03:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























