एक्स्प्लोर

Sonam Kapoor : बाळाला स्तनपान करता करता सोनमनं केली करवा चौथची तयारी; हृदयस्पर्शी व्हिडीओ होतोय व्हायरल

Sonam Kapoor On Karwa Chauth : सोनम कपूर सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सोनम तिच्या बाळाला स्तनपान करत करवाचौथची तयारी करतेय.

Sonam Kapoor On Karwa Chauth : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. सोनमच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच तीचं चाहत्यांकडून कौतुक होत असतं. नुकतीच सोनम कपूर आई झाली आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या बाळाबरोबर पालकत्वाचा आनंद घेतेय. मात्र, सोनम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.     

दरम्यान, नुकत्याच आई झालेल्या सोनम कपूरने लग्नाच्या चार वर्षानंतर करवा चौथच्या व्रताबद्दल खुलासा केला आहे. सोनमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना सांगितले की, "परंपरेनुसार मी करवा चौथचा उपवास करीत नाही. याचं कारण तिचा  पती आनंदला उपवास आवडत नसल्याने ती ठेवत नाही. पण, भारतीय सण आणि सणाचा आनंद घ्यायला दोघांना खूप आवडतं." सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम करवा चौथसाठी तयार होण्याबरोबरच तिचा मुलगा वायूला स्तनपान (BreastFeeding) करतेय.

पाहा व्हिडीओ :

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

"खऱ्या जगात परतणे खूप छान आहे" - सोनम कपूर

सोनमचा मुलगा तिच्या मांडीवर असून ती त्याला स्तनपान करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या दरम्यान तिचा मेकअप करणारी पूर्ण टीम तिच्याबरोबर दिसतेय. तसेच, सोनमचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तसेच, सोनम लेहेंगा आणि ज्वेलरीमध्ये खूपच सुंदर दिसतेय.

हा व्हिडिओ शेअर करताना सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या टीमसोबत खऱ्या जगात परतणे, कपडे घालून लोकांना भेटणे खूप छान आहे. आपल्या होम ग्राऊंडवर परतणे खूप छान आहे. Love U Mumbai #मुंबई." सोनमला सशक्त आई म्हणत असताना, तिचा नवरा आनंद आहुजानेही तिचे कौतुक केले आहे.

याआधीही अनेक महिलांनी आपलं काम सांभाळून आपल्या मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना स्तनपान केलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन राजकारणी Larissa Waters यांनी देखील सभागृहात स्तनपान केले होते. 

महत्वाच्या बातम्या : 

Sonam Kapoor Baby's Name : 'वायू'! सोनम आणि आनंद आहुजा यांच्या बाळाचं नाव ठरलं; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Embed widget