एक्स्प्लोर

OTT Release: ओटीटीवरर एंटरटेनमेंटचा डबल डोस, सस्पेंस-थ्रिलरचा तडका असलेल्या 'या' सीरिज पाहाच!

OTT Release: एकापेक्षा एक, असे वरचढ चित्रपट तुम्ही या आठवड्यात ओटीटीवर (OTT) पाहू शकता. या आठवड्यात साऊथपासून बॉलिवूडपर्यंत (Bollywood) अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

OTT Release This Week: अजय देवगनचा (Ajay Devgan) सिंघम अगेन (Singham Again) आणि कार्तिक आर्यनचा (Kartik aryan) भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3) सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) बक्कळ कमाई करत आहेत. पण, चित्रपटगृहात (Movies) प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसोबतच, या आठवड्यात आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवर (OTT Platforms) मनोरंजनाचा दुहेरी डोस मिळणार आहे. नेटफ्लिक्स ते प्राईम व्हिडीओपर्यंत (Amezone Prime Video) अनेक चित्रपट आणि मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीजची (Web Series) लिस्ट तुम्ही सेव्ह करुन ठेवू शकता. एकापेक्षा एक, असे वरचढ चित्रपट तुम्ही या आठवड्यात ओटीटीवर (OTT) पाहू शकता. या आठवड्यात साऊथपासून बॉलिवूडपर्यंत (Bollywood) अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

OTT Release: ओटीटीवरर एंटरटेनमेंटचा डबल डोस, सस्पेंस-थ्रिलरचा तडका असलेल्या 'या' सीरिज पाहाच!

वेट्टैयान (Vettaiyan)

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण या चित्रपटात दोघेही 33 वर्षांनी एकत्र आलेत. हा चित्रपट गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 8 नोव्हेंबरला प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होत आहे. 

देवरा पार्ट - 1 (Devara: Part 1)

जूनियन एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट देवरा पार्ट 1 लवकरच आटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर 8 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि जान्हवी कपूरनं साऊथ इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे.

OTT Release: ओटीटीवरर एंटरटेनमेंटचा डबल डोस, सस्पेंस-थ्रिलरचा तडका असलेल्या 'या' सीरिज पाहाच!

सिटाडेल हनी-बनी (Citadel: Honey Bunny)

समंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन यांचा 'सिटाडेल हनी-बनी' पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणार असून ही सीरिज 7 नोव्हेंबरपासून प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.                            

द बकिंघम मर्डर्स (The Buckingham Murders)    

करिना कपूरचा चित्रपट 'द बकिंघम मर्डर्स' थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. पण काही खास कमाल करू शकला नाही. आता हा मिस्ट्री चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. हंसल मेहता दिग्दर्शित द बकिंघम मर्डर्स 8 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.              

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vidya Balan Sister: विद्या बालनची बहीण आहे, 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; पण दोघी आयुष्यात एकमेकींना फक्त दोनदाच भेटल्यात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget