एक्स्प्लोर

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका  प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Sukh Mhanje Nakki Kay Asta: मंगल करणार गौरीची मदत'; पाहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' महाएपिसोडचा प्रोमो

Sukh Mhanje Nakki Kay Asta:  सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका   प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत ट्वीस्ट येत असतात. लवकरच या मालिकाचा महाएपिसोड प्रेकांच्या भेटीस येणार आहे. या महाएपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका रोमॅंटिक वळणावर; अरुंधती आशुतोषला म्हणणार का 'आय लव्ह यू'?

Aai Kuthe kay Karte Marathi Serial Latest Update : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा समावेश करण्यात आला आहे. अरुंधती आणि आषुतोष नुकतेच लग्नबंधनात अडकले असून आता या मालिकेत रोमॅंटिक ट्रॅक सुरू आहे. अरुंधती आशुतोषला 'आय लव्ह यू' बोलणार का याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Madhurani Prabhulkar : मधुराणी प्रभुलकरची कमाल! स्वत:ला कूल ठेवण्यासाठी 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधती काय करते?

Madhurani Prabhulkar Post : 'आई कुठे करते' (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) सध्या चर्चेत आहे. मधुराने उष्णतेच्या काळात स्वत:ला कूल कसं ठेवायचं हे सांगणारी खास पोस्ट लिहिली आहे. 

मधुराने लिहिलं आहे,"या उष्णतेच्या काळात स्वत:ला कूल ठेवण्यासाठी नैसर्गिक अत्तरं ही माझी लाइफ सेव्हर्स. त्यात मोगरा आणि वाळा माझे अतिशय लाडके. माझी ही सुंगधाची आवड माझ्या असिस्टंट रिसायतला चांगलीच माहिती आहे. तो नेहमी देशमुखांच्या बागेतून माझ्यासाठी गुलाबाची, प्राजक्ताची फुलं आणून देत असतो". 

  संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Khatron Ke Khiladi 13: कुंडली भाग्य मालिकेतील 'या' दोन अभिनेत्री 'खतरों के खिलाडी-13' मध्ये होणार सहभागी; करणार खतरनाक स्टंट

Kundali Bhagya Actresses in Rohit Shetty's Show:  खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi) या शोबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी  स्टंट करताना दिसणार आहेत? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  कुंडली भाग्य (Kundali Bhagya) मालिकेतील दोन लोकप्रिय अभिनेत्री 'खतरों के खिलाडी-13' (Khatron Ke Khiladi 13) या शोमध्ये सहभागी  होतील, असं म्हटलं जात आहे. 

   संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mazhi Tuzhi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्री चुलीवर भाजतीये भाकऱ्या; व्हिडीओ व्हायरल

Sheetal Kshirsagar: अभिनेत्री शीतल क्षीरसागरने (Sheetal Kshirsagar) छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिनं काही निगेटिव्ह भूमिका देखील साकारल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे शीतल क्षीरसागरला विशेष लोकप्रियता मिळाली. शीतल क्षीरसागर ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर (Social Media) शेअर करते. शीतलच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतात शीतलनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

  संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget