एक्स्प्लोर

Khatron Ke Khiladi 13: कुंडली भाग्य मालिकेतील 'या' दोन अभिनेत्री 'खतरों के खिलाडी-13' मध्ये होणार सहभागी; करणार खतरनाक स्टंट

कुंडली भाग्य (Kundali Bhagya) मालिकेतील दोन लोकप्रिय अभिनेत्री 'खतरों के खिलाडी-13' (Khatron Ke Khiladi 13) या शोमध्ये सहभागी होणार आहेत.

Kundali Bhagya Actresses in Rohit Shetty's Showखतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi) या शोबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी  स्टंट करताना दिसणार आहेत? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  कुंडली भाग्य (Kundali Bhagya) मालिकेतील दोन लोकप्रिय अभिनेत्री 'खतरों के खिलाडी-13' (Khatron Ke Khiladi 13) या शोमध्ये सहभागी  होतील, असं म्हटलं जात आहे. 

'खतरों के खिलाडी-13'मध्ये अभिनेत्री रूही चतुर्वेदी ही सहभाही होणार आहे. रूही या शोमध्ये सहभागी होण्यासाठी एक्सायटेड आहे. रूहीनं खतरों के खिलाडी शोबाबत सांगितलं,  'या शोच्या माध्यमातून मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास तयार आहे. मी खूप उत्सुक आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मी स्वतःला पुढे ढकलले आहे. जेणेकरून मी आयुष्यात चांगले काम करू शकेन. मला माहित आहे की हा शो सोपा नाही, पण या शोमध्ये मी स्वत:ची  शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेणार आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by Ruhi Chaturvedi (@ruhiiiiiiiiii)

कुंडली भाग्य मालिकेतील अभिनेत्री अंजुम फकीह देखील रोहित शेट्टीच्या या शोची स्पर्धक असेल.  अंजुमला खतरनाक स्टंट करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Anjum Fakih (@nzoomfakih)

बिग बॉस फेम शिव ठाकरे हा देखील खतरों के खिलाडी सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचे एकूण 12 सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमाचा 13 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'खतरों के खिलाडी 12 या शोमध्ये रुबीना दिलैक, मोहित मलिक, प्रतीक सहजपाल, शिवांगी जोशी या सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. तसेच कोरिओग्राफर तुषार कालिया, सृती झा यांनी देखील या शोमध्ये  सहभाग घेतला. तुषार कालिया हा खतरों के खिलाडी  12 चा विजेता ठरला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक  रोहित शेट्टी हा  खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Khatron Ke Khiladi 13 : सेलिब्रिटी करणार खतरनाक स्टंट, रोहित शेट्टी घेणार स्पर्धकांची शाळा; 'खतरों के खिलाडी' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget