एक्स्प्लोर

Grammy Awards 2021 Winners List: गायिका बेयॉन्सेनं इतिहास रचला, विक्रमी 28 वेळा जिंकला अवॉर्ड, पाहा विजेत्यांची यादी

Grammy Awards 2021 Winners List: कोरोना महामारीमुळं यंदा ग्रॅमी अवार्ड सोहळ्याचं आयोजन उशीरा करण्यात आलं.या अवॉर्डच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा  Beyonce ने इतिहास रचला आहे.  

Grammy Awards 2021 Winners List:  63व्या ग्रॅमी अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे. यंदा अवॉर्डचं आयोजन लॉस एंजलिस कन्वेंशन सेंटरमध्ये करण्यात आलं. कोरोना महामारीमुळं यंदा ग्रॅमी अवार्ड सोहळ्याचं आयोजन उशीरा करण्यात आलं. या अवॉर्डच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा  Beyonce ने इतिहास रचला आहे. गायिका बेयॉन्सेनं 28व्यांदा Grammy अवार्ड जिंकला आहे. ती पहिली महिला सिंगर आहे जिनं हा अवार्ड आपल्या नावे केली आहे. यावेळी बेयॉन्सेनं दोन ग्रॅमी अवॉर्ड जिंकले आहेत. 

ग्रॅमी अवार्ड विजेत्यांची संपूर्ण यादी  

बेस्ट परफॉर्मंस : ब्लॅक परेड, बेयॉन्से. "Black Parade,'' Beyoncé
बेस्ट पॉप व्होकल अल्बम: फ्युचर नॉस्टेल्जिया, ड्युआ लिपा. “Future Nostalgia,” Dua Lipa
बेस्ट रॅप सॉन्ग: सॅवेज, मेगन दी स्टॅलीन,बेयॉन्से "Savage,'' Megan Thee Stallion, featuring Beyoncé
सॉन्ग ऑफ द ईअर (गीतकार पुरस्कार): आय कान्ट ब्रिद "I Can't Breathe,'' H.E.R., Dernst Emile II and Tiara Thomas
बेस्ट पॉप सोलो परफॉर्मंस : वॉटरमेलन शुगर, हॅरी स्टाईल्स “Watermelon Sugar,” Harry Styles
बेस्ट कंट्री अल्बम: वाईल्डकार्ड, मिरांडा लॅम्बर्ट “Wildcard,” Miranda Lambert
बेस्ट न्यू आर्टिस्ट: मेगन थी स्टॅलीन Megan Thee Stallion
बेस्ट ट्रेडिशनल पॉप व्होकल अल्बम: अमेरिकन स्टॅन्डर्ड, जेम्स टेलर “American Standard,” James Taylor
बेस्ट डांस/इलेक्ट्रॉनिक अल्बम: बबा, केट्रनाडा“Bubba,” Kaytranada
बेस्ट रॉक अल्बम: द न्यू अबनॉर्मल, द स्ट्रोक “The New Abnormal,” the Strokes.
बेस्ट अल्टर्नेटिव्ह अल्बम: फेच द बोल्ट कटर्स, फिओना अॅप्पल “Fetch the Bolt Cutters,” Fiona Apple
बेस्ट प्रोग्रेसिव्ह R&B अल्बम: इट इज व्हॉट इट इज, थंडरकॅट“It Is What It Is,” Thundercat.
बेस्ट R&B अल्बम: बिगर लव्ह, जॉन लेजंड “Bigger Love,” John Legend
बेस्ट रॅप अल्बम: किंग डिजीज, नाज “King’s Disease,” Nas
बेस्ट जॅज वोकल अल्बम: सेक्रेट आर द बेस्ट स्टोरीज, कर्ट ईलिंग फिचरिंग डेनिलो परेज“Secrets Are the Best Stories,” Kurt Elling featuring Danilo Pérez
बेस्ट जॅज इंस्ट्रुमेंटल अल्बम: ट्रायलॉजी 2, चिक कोरिया, ख्रिश्चियन मॅकब्राईड आणि ब्रियन ब्लेड “Trilogy 2,” Chick Corea, Christian McBride and Brian Blade
बेस्ट स्पोकन वर्ड अल्बम: ब्लोआऊट, करप्टेड डेमोक्रॉसी “Blowout: Corrupted Democracy, Rogue State Russia, and the Richest, Most Destructive Industry on Earth,” Rachel Maddow
बेस्ट कॉमेडी अल्बम: ब्लॅक मित्झवॉ, टिफनी हॅडिश “Black Mitzvah,” Tiffany Haddish
बेस्ट स्कोर साउंड ट्रॅक फॉर व्हिजुअल मीडियम: जोकर : “Joker”
बेस्ट म्युझिक व्हिडियो: ब्राऊन स्किन गर्ल, बेयोन्से विथ ब्लू आयव्ही “Brown Skin Girl,” Beyoncé with Blue Ivy
बेस्ट म्युझिक फिल्म: लिंडा रोन्स्टॅड, द साऊंड ऑफ माय व्हाईस “Linda Ronstadt: The Sound of My Voice,” Linda Ronstadt

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट

व्हिडीओ

Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूर मनपावर सरकारची सत्ता, तीन वर्षात काय झालं? कोल्हापूरची धूळधाण जनता बघत आहे; सतेज पाटलांचा हल्लाबोल
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
'धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे, भाजप मराठा विरोधी लोकांनी ट्रोल केलं'
Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
Mumbai Crime News: नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
Nagpur Election 2026 : नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
Embed widget