एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 07 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 07 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Natya Parishad : नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले की प्रसाद कांबळी? 'या' दिवशी होणार निवडणूक

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची निवडणुक (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडली आहे. या निवडणुकीनंतर नाट्यपरिक्षदेचे अध्यक्ष कोण होणार याची नाट्यवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. आता अध्यक्षपदाची निवडणुक येत्या काही दिवसांत पार पडणार आहे. नाट्यपरिषदेच्या कार्यकारी समितीची निवडणूक कधी पार पडणार याकडे नाट्यप्रेमींचं लक्ष लागलं होतं. येत्या 16 मे ला ही निवडणूक होणार आहे. अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) आणि नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांच्यात नाट्यपरिषदेच्या अध्यपदासाठी चढत होणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता कोणाचं नाणं खणखणीत वाजणार याकडे नाट्यसृष्टीचं लक्ष लागलं आहे. 

Balgandharva Movie: नारायण श्रीपाद राजहंस' यांचा खडतर प्रवास मांडणाऱ्या 'बालगंधर्व' ला 12 वर्ष पूर्ण

Balgandharva Movie: 'बालगंधर्व' हे नाव रंगभूमीप्रेमी तसेच नाट्य रसिकाच्या मनातलं सोनेरी पानं.  नारायण श्रीपाद राजहंस यांची कथा "बालगंधर्व" (Balgandharva) या चित्रपटात मांडण्यात आली आहे.  ज्या काळात स्त्रियांना रंगमंचावर अभिनय सादर करण्यास समाज मान्यता नव्हती त्याच काळात स्त्री भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांचा प्रवास "बालगंधर्व" या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.  हा चित्रपट 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट रिलीज होऊन 12 वर्ष झाली आहेत. या निमित्तानं अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'जवान'ची रिलीज डेट ढकलली पुढे

Shah Rukh Khan Jawan Release Date : 'पठाण' (Pathaan) सिनेमानंतर शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

15:54 PM (IST)  •  07 May 2023

Khatron Ke Khiladi 13: खतरों के खिलाडीचं नवं पर्व लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Khatron Ke Khiladi 13: छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे कलाकार आता त्यांच्या आयुष्यात संकटांना सामोरे जाताना दिसणार आहेत. कर्लस टिव्हीवरील धमाकेदार कार्यक्रम 'खतरों के खिलाडी'च्या (Khatron Ke Khiladi) 13 व्या पर्वाची प्रेक्षक खूप आतूरतेने वाट बघत आहेत. तसेच या सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबद्दलची देखील उत्सुकता दिवसागणिक वाढत आहे. 

वाचा सविस्तर

14:07 PM (IST)  •  07 May 2023

Shiv Thakare : आईचा आशीर्वाद घेऊन 'खतरों के खिलाडी' गाजवायला शिव ठाकरे सज्ज

Shiv Thakare On Khatron Ke Khiladi 13 : 'बिग बॉस' फेम 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिव ठाकरेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. 

14:07 PM (IST)  •  07 May 2023

Maharashtrachi Kitchen Queen : जमणार महाराष्ट्रभरातून सुगरणी, रंगणार चवींचा खेळ, 'महाराष्ट्राची किचन क्वीन' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtrachi Kitchen Queen : छोट्या पडद्यावर खवय्यांसाठी अनेक खवय्येगिरीचे कथाबाह्य कार्यक्रम असतात. असच खवय्येगिरीला अजून रुचकर बनवण्यासाठी एक नवा खमंग असा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) हा कार्यक्रम 15 मे पासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील (Maharashtra) सुगरणींमध्ये स्पर्धा रंगणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या खाद्यासंस्कृती देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

Maharashtrachi Kitchen Queen : जमणार महाराष्ट्रभरातून सुगरणी, रंगणार चवींचा खेळ, 'महाराष्ट्राची किचन क्वीन' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

14:04 PM (IST)  •  07 May 2023

Karan Deol Wedding : धर्मेंद्र यांचा नातू बोहल्यावर चढणार! सनी देओल यांच्या होणाऱ्या सूनबाईंबद्दल जाणून घ्या...

Sunny Deol Son Karan Deol Wedding Date : 90 च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny) लवकरच सासरे होणार आहेत. सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) यांचा नातू आणि सनी देओल (Sunny Deol) यांचा मुलगा करण (Karan Deol) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

वाचा सविस्तर

14:04 PM (IST)  •  07 May 2023

Main Atal Hoon : लाइट्स, कॅमेरा अ‍ॅन्ड अ‍ॅक्शन! पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हूँ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

Pankaj Tripathi Main Atal Hoon Shooting Update : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. आता या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget