एक्स्प्लोर

Manushi Chhillar: मानुषी छिल्लरचा ग्लॅम लूक; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय फारच खास!

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशनच्या जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

मानुषी छिल्लर

1/9
तब्बल 17 वर्षानंतर मिस वर्ल्डचा किताब भारताला मिळवून देणारी विश्वसुंदरी म्हणजे मानुषी छिल्लर

2/9
2022 मध्ये, 27 वर्षीय अभिनेत्री अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज'मध्ये दिसली होती.

3/9
हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला. यानंतर ती  विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' आणि सायन्स फिक्शन ॲक्शनर 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमार आणि अलाया एफसोबत दिसली.

4/9
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशनच्या जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशनच्या जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
5/9
. ही ब्यूटी क्वीन ट्रेंड एक्सप्लोर करण्यात आणि तिच्या आकर्षक लूक मानुषी नेहमीच ओळखली जाते.

6/9
मानुषीने नुकतंच एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे ज्यात ती काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसत आहे.

7/9
यावेळी मानुषी छिल्लरच्या चेहऱ्यावरची किलर स्माईल सगळ्यांनाच घायाळ करणारी आहे.

8/9
तिच्या या किलर लूकने सगळ्यांच्या हृदयाची धकधक वाढवली आहे.

9/9
‘पृथ्वीराज’ फेम अभिनेत्री मानुषी छिल्लरची सोशल मीडियावरील फॅन फॉलोअर्सची यादी सातत्याने वाढत आहेत.(pc:manushi_chhillar/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी

रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण

Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर

संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील

Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार

Embed widget