एक्स्प्लोर

Deepika Padukone-Ranveer Singh : दीपिका बेबी बंपसह मतदानाला, गर्दीत होणाऱ्या आईला सांभाळताना दिसला रणवीर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Deepika Padukone-Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी त्यांच्या मतदानचा हक्क बजावला. यावेळी दीपिकाच्या बेबी बंपने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं. 

Deepika Padukone-Ranveer Singh : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha 2024) महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत साऱ्यांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, रेखा ते रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांसह अनेक कलाकारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे या कलाकारांनी इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. पण यासगळ्यामध्ये विशेष चर्चा झाली ती, होणाऱ्या आई आणि बाबाची, म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह (Raveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukon) या दोघांची. 

मतदानाला आल्यावर सर्वांच्याच नजरा या दीपिकाच्या बेबी बंपवर गेल्या. व्हाईट कलरच्या लूज शर्टमध्ये दीपिकाचे बेबीबंप दिसलं. दीपिकाचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दीपिका आणि रणवीर या दोघांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरु होती. 

रणवीर -दीपिकाने बजावला मतदानाचा हक्क

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण  या दोघांनी सकाळी 11 नंतर त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. यावेळी या दोघांनी त्यांच्या आऊटफिटमध्ये ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळालं. व्हाईट शर्ट आणि ब्लू जिन्स दोघांनी घातली होती. या लूज व्हाईट शर्टमध्ये दीपिकाचे बेबी बंपही दिसले. या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्याचप्रमाणे या गर्दीत रणवीरही दीपिकाची काळजी घेताना दिसला. सध्या या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. 

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

जोडप्याने 2018 मध्ये केलं लग्न

दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. या दोघांची लव्ह स्टोरी रामलीला चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. 2012 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये या जोडप्याने इटलीतील लेक कोमोमध्ये डेस्टिनेशन वेडिंग उरकलं. दीपिकाचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट फायटर होता, त्याला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तिचे अनेक आगामी चित्रपट देखील रांगेत आहेत, ज्यात कल्की 2898 एडी, सिंघम अगेन यांचा समावेश आहे. 

ही बातमी वाचा : 

Gautami Patil : गडकिल्ल्यांवर जाण्याची लायकी नाही अन्...,  गौतमीच्या 'आलं बया दाजी माझं' गाण्याच्या व्हिडिओवर नेटकरी संतापले 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget