एक्स्प्लोर

Welcome 3: वेलकम टू द जंगल 'या' दिवशी होणार रिलीज; 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका?

Welcome 3: तरण आदर्श यांनी  'वेलकम 3' या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे.

Welcome 3: 'वेलकम' (Welcome) आणि 'वेलकम 2' (Welcome 2) या कॉमेडी चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. वेलकम चित्रपटाच्या तिसऱ्या (Welcome 3) भागाची आतुरतेने वाट पाहत होते. 'वेलकम 3' ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण आता 'वेलकम 3' चित्रपटाबाबत मुव्ही क्रिटिक तरण आदर्श यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करुन  'वेलकम 3' या चित्रपटाच्या नावाबाबत माहिती दिली आहे.

तरण आदर्श यांची पोस्ट

तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'फिरोज ए नाडियादवाला यांनी ‘वेलकम 3’ (Welcome 3) चित्रपटासाठी ख्रिसमस 2024 ला लॉक केले आहे. वेलकम टू द जंगल (Welcome To The Jungle) हा वेलकम चित्रपटाच्या फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाचे नाव आहे. निर्माता फिरोज नाडियादवाला  यांनी 2024 च्या ख्रिसमसला हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.'

वेलकम ' (Welcome) या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागात नाना पाटेकर (Nana Patekar) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. नाना पाटेकर  यांनी या चित्रपटांमध्ये उदय शेट्टी ही भूमिका साकारली होती. तर अनिल कपूर यांनी मजनू ही भूमिका साकारली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

वेलकम हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता तर वेलकम-2 म्हणजेच वेलकम बॅक हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. वेलकम  या चित्रपटात अक्षय कुमारनं महत्वाची भूमिका साकारली होती तर वेलकम बॅकमध्ये अभिनेता जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत दिसला होता. वेलकम आणि वेलकम बॅक हे दोन्ही कॉमेडी चित्रपट होते. या चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. आता वेलकम-3 म्हणजेच वेलकम टू द जंगल या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार आहेत, याबाबत जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

वेलकम टू द जंगल या चित्रपटात अक्षय कुमार अरशद वारसी (Arshad Warsi)  आणि संजय दत्त (Sanjay Dutt) हे काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. पण याबाबत फिल्म मेकर्सनं अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Welcome 3 : मजनू भाई आणि उदय शेट्टीचा पत्ता कट? 'वेलकम 3' मध्ये दिसणार 'हे'  कलाकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

व्हिडीओ

Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget