एक्स्प्लोर

Deepika Padukone Fitness : दीपिकासारखी टोन्ड फिगर हवीये? मग, जाणून घ्या तिचा डाएट आणि वर्कआऊट प्लॅन

Deepika Padukone Fitness : अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासोबतच दीपिकाचे फिटनेस आणि सौंदर्य देखील चर्चेत असते.

Deepika Padukone Fitness and Diet Plan: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. आजघडीला लाखो तरुणी तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात. मात्र, दीपिका स्वत:ला फिट (Deepika Padukone Fitness) ठेवण्यासाठी खूप मेहनत करते. केवळ वर्कआउटच नाही, तर दीपिका पदुकोण तिच्या डाएटबाबतही खूप सजग आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण तिच्या दिवसाची सुरुवात मध आणि लिंबाचा रस मिसळलेले एक ग्लास कोमट पाणी पिऊन करते.

दीपिका पदुकोण डाएट प्लॅन (Deepika Padukone Diet Plan)

न्याहारी (Breakfast) : न्याहारी अर्थात नाश्त्यामध्ये, दीपिकाला प्रथिनेयुक्त पदार्थ खायला आवडतात. तिच्या ब्रेकफास्टमध्ये अंड्याचा पांढरा भाग आणि एक ग्लास दुधाचा समावेश असतो. याशिवाय तिला दक्षिण भारतीय पदार्थही खूप आवडतात. 

दुपारचे जेवण (Lunch) : दुपारी दीपिका पदुकोण 2 चपात्या आणि कोणत्याही हंगामी भाज्या खाणे पसंत करते. दुपारच्या जेवणात ती कधी कधी ती ग्रील्ड फिशही खाते.

रात्रीचे जेवण (Dinner) : दीपिकाचे रात्रीचे जेवण बहुतेकदा हलके असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या डिनरमध्ये भाज्यांचे सूप, चिकन सूप, उकडलेल्या भाज्या आणि भरपूर सॅलड समाविष्ट आहे.

Deepika Padukone like Badminton and dance : फिटनेससाठी योगा व्यतिरिक्त, दीपिका पदुकोण कार्डिओ व्यायाम, वेट ट्रेनिंग, पोहणे आणि चालणे तिच्या वर्कआऊट सेशनचा भाग म्हणून दररोज फॉलो करते. दीपिका पदुकोण ही बॅडमिंटनपटू देखील आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. मात्र, चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही तिने बॅडमिंटन खेळणे सोडलेले नाही. हा खेळ दीपिकाला फिट ठेवण्यासाठी खूप मदत करतो. याशिवाय जेव्हा तिला जिममध्ये जाता येत नाही, तेव्हा दीपिका अर्धा तास डान्स करते.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget