एक्स्प्लोर

Gehraiyaan Trailer : दीपिका पदुकोणचा पहिला ओटीटी चित्रपट, प्रेमाचा त्रिकोण दाखवणाऱ्या ‘Gehraiyaan’चा ट्रेलर पाहिलात का?

Gehraiyaan Trailer : दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. एवढेच नाही तर यावेळी दोघेही रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत.

Gehraiyaan Trailer : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi ) स्टारर चित्रपट ‘Gehraiyaan’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार प्रमुख व्यक्तिरेखा दिसल्या आहेत. या व्यक्तिरेखांचे आयुष्य एकमेकांत गुंतलेले आहे.

चित्रपटाचा ट्रेलर दमदार आहे. यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यातील अनेक रोमँटिक सीन देखील दाखवण्यात आले होते. दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) व्यतिरिक्त या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

Gehraiyaan Trailer : दीपिका पदुकोणचा पहिला ओटीटी चित्रपट, प्रेमाचा त्रिकोण दाखवणाऱ्या ‘Gehraiyaan’चा ट्रेलर पाहिलात का?

Viacom18 Studios आणि Dharma Productions द्वारे Jawska Films च्या संयुक्त विद्यमाने निर्मित, या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. भारतातील, तसेच जगातील 240 देशांतील दर्शकांना Amazon Prime Video वर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

पाहा ट्रेलर :

ट्रेलरची सुरुवात दीपिकापासून होते, ज्यामध्ये ती म्हणते की, मला घरात राहणे आवडत नाही. मला इथे अडकल्यासारखे वाटते. यानंतर तीचे तिच्याच बहिणीच्या प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याची कहाणी समोर येते. या चित्रपटाची कथा एक रिलेशनशिप ड्रामा आहे, ज्यामध्ये आधुनिक नातेसंबंधांची कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटात दीपिकाने अनेक बोल्ड सीन्सही दिले आहेत.

Gehraiyaanचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते खूपच प्रभावित झाले आहेत आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांना पाहून प्रेक्षकदेखील खूश झाले आहेत. याआधी या चित्रपटाचे 6 पोस्टर्सही समोर आले होते, जे पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली होती.

रणवीरसोबतही केलेय काम!

दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. एवढेच नाही तर यावेळी दोघेही रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत. सिद्धांत चतुर्वेदीने दीपिकाचा पती आणि बॉलिवूड स्टार रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर केली आहे. सिद्धांतने रणवीर सिंगसोबत ‘गली बॉय’ या चित्रपटात काम केले होते. आता सिद्धांत दीपिका सोबत दिसणार असल्याने हा चित्रपट त्याच्यासाठी आणखी खास ठरणार आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget