एक्स्प्लोर

'सैराट'ने तरुण पिढीचं वाटोळं केलं : विजय शिवतारे

अहमदनगर : नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने लोकप्रियतेचं शिखर गाठलं असतानाच, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मात्र वेगळंच वक्तव्य केलं आहे. सैराट सिनेमाने तरुण पीढीचं वाटोळं केलं, असं शिवतारे म्हणाले. ते हिवरेबाजार इथं बोलत होते.   शिक्षण पूर्ण करुन स्वत:च्या पायावर उभं राहा, मग सैराट व्हा, असा सल्ला शिवतारे यांनी दिला. इतकंच नाही तर अल्पावधित जास्त पैसा कमावण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक सैराटसारखे चित्रपट काढतात, असंही अजब वक्तव्य शिवतारे यांनी केलं.   युवकांनी अभ्यास करुन, स्वत:च्या पायावर उभं राहावं, मग सैराट व्हावं, असं शिवतारे म्हणाले.   जलसंधारणाची पाहणी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हिवरे बाजारला भेट दिली. यावेळी त्यांनी परीसरातल्या जलसंधारणाची पाहणी करुन समाधान व्यक्त केलं. भोयरे खुर्द आणि भोयरे पठार या आदर्श गावांनाही भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिवतारे यांनी पोपटराव पवार आणि ग्रामस्थांची कौतुक केलं.   गावच्या विकासाठी नागरिकांना पक्षवीरहित काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. गावपातळीवरील स्थानिक निवडणुकांत द्वेष निर्माण होतो. ग्रामसभांत विकासाऐवजी एकमेकांना अडचणीत आणण्याचं काम सुरु आहे. त्यामुळं योजना असूनही नागरिकांना त्याचा फायदा होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडताना पोलीस बंदोबस्तची तैनात करण्याची वेळ येणं, हे दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या

हैदराबादमध्ये आर्चीच्या उपस्थितीत सैराटचा 'झिंगाट' प्रिमियर  

परदेशातही आता झिंगाट, सैराट लंडनमध्ये प्रदर्शित होणार

'सैराट'मुळे 'द कपिल शर्मा शो' TRP मध्ये अव्वल !

व्हायरल सत्य : आर्ची अर्थात रिंकूला शाळेतून काढणार?

बिहारमधील मराठी 'सिंघम' लवकरच महाराष्ट्र पोलीस दलात

चारा छावण्या बंदीचा निर्णय कोणत्या *** ने घेतला, शिवतारेंची जीभ घसरली

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf Video: डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; अशोक सराफ, संकर्षण अन् सखीचा VIDEO, रॅप साँगवर थिरकले, AI की खराखुरा?
डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; अशोक सराफ, संकर्षण अन् सखीचा VIDEO, रॅप साँगवर थिरकले, AI की खराखुरा?
Lata Mangeshkar: लता मंगेशकरांचा खास VIDEO व्हायरल, चाहत्यांना दिल्या दिवाळी अन् भाऊबीजेच्या शुभेच्छा; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
लता मंगेशकरांचा खास VIDEO व्हायरल, चाहत्यांना दिल्या दिवाळी अन् भाऊबीजेच्या शुभेच्छा; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित
Varsha Usgaonkar: माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
माधुरीचं 'चोली के पीछे क्या हैं', गाण्यातील शब्द राहिले, पण माझं गाणं..'; वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'माझ्यावर अन्याय झाला'
Girija Oak: गिरीजा ओकने पतीसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर, कॅप्शनमधून व्यक्त केलं प्रेम; म्हणाली, 'मला तुझ्यासोबत हे आयुष्य...'
गिरीजा ओकने पतीसोबतचा रोमँटिक फोटो केला शेअर, कॅप्शनमधून व्यक्त केलं प्रेम; म्हणाली, 'मला तुझ्यासोबत हे आयुष्य...'

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Embed widget