एक्स्प्लोर
सनीला आयुष्यभर चित्रपटात काम करण्याची नाही इच्छा
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीचे म्हणणं आहे की, चित्रपटात काम करणं हे तिच्या आयुष्याचं ध्येय नाही. सनीच्या मते मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने इतर क्षेत्रातही काम करण्याची गरज आहे.
बॉलीवूड स्टार सनी लिओनीने 2011 सालातील रिअॅलिटी शो बिग बॉसच्या पाचव्या सीझनसाठी भारतात आली. 2012 साली तिने जिस्म 2 या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने जॅकपॉट, रागिनी एमएमएस2, एक पहेली लीला आदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
तिने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला सांगितले की, मला आयुष्यभरासाठी चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा नाही. तिच्या मते जर तुम्ही व्यवसाईक किंवा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्हाला उत्पन्नाचे इतर मार्गही आवलंबावे लागतात.
शाहरूख खानच्या आगामी चित्रपट रईस साठी तिच्यावर एका आयटम साँगवर नुकतेच शूटिंग झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement