एक्स्प्लोर

सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन आई बनली आहे.

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने मुलगी दत्तक घेतली आहे. लातूरमधील 21 महिन्यांची मुलगी सनी लिऑन आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी दत्तक घेतली आहे. निशा असे सनीने दत्तक घेतलेल्या 21 महिन्यांच्या गोंडस मुलीचं नाव आहे. खरंतर सनी लिऑनने काही दिवसांपूर्वीच निशाला दत्तक घेतले होते. मात्र, याबाबतची घोषणा आता केली, असे हिंदुस्तान टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सनीने तिच्या या मुलीचं नाव निशा कौर वेबर असं ठेवलं आहे. दत्तक घेताना पालक मुलांना निवडतात. मात्र, इथे आम्ही निशाला निवडले नसून, तिनेच आम्हाला पालक म्हणून निवडले असल्याचे सनीने सांगितले. Sunny काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सनी लिऑनला विचारण्यात आले होते की, 'तुझ्या फॅमिलीबाबत तुझे काय प्लॅन आहेत?' यावर उत्तर देताना सनी लिऑनने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तिने म्हटलं होतं की, "मी मुलांबाबत विचार करत आहे. मात्र, प्रेग्नंसीची भीती वाटते. त्याचबरोबर सध्या मी कामातही व्यस्त आहे." मुलगी दत्तक घेऊन सनी लिऑनने अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचललं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
Karnataka Viral Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
Girish Mahajan  on Loksabha Election : लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde Full PC :आरोप करायला एवढा उशीर का? तुम्ही तिजोरी साफ केली;आम्हाला नालेसफाई करू द्याABP Majha Headlines : 03 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar Pune  :TOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
Karnataka Viral Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
Girish Mahajan  on Loksabha Election : लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
Sangli news : पाण्यासाठी रास्तारोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतलं; रोहित पाटलांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
पाण्यासाठी रास्तारोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतलं; रोहित पाटलांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
Anil Deshmukh on Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
संजय राऊतांचं गडकरींसंदर्भातलं वक्तव्य म्हणजे, मूर्खपणाचा कळस : प्रविण दरेकर
चार जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल : प्रवीण दरेकर
Embed widget