एक्स्प्लोर

स्पायडर मॅनच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, Spider-Man: Across the Spider-Verse ओटीटीवर झाला रिलीज; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

'स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स' (Spider-Man: Across the Spider-Verse) हा चित्रपट आता प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकणार आहेत.

Spider-Man: Across the Spider-Verse: 'स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स' (Spider-Man: Across the Spider-Verse) या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट 1 जून 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. आज (8 ऑगस्ट) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल? त्याबद्दल जाणून घेऊयात...

'स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स' हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.  190 पेक्षा जास्त देशातील लोक हा चित्रपट पाहू शकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन जोआकिम डॉस सँटोस, जस्टिन के. थॉम्पसन, केम्प पॉवर्स यांनी केलं आहे. 

'स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स' या चित्रपटातील अॅनिमेटेड कॅरेक्टर्सला शमिक मूर (Shameik Moore), हेली स्टेनफेल्ड (Hailee Steinfeld), ब्रायन टायरी हेन्री (Brian Tyree Henry), लुना लॉरेन वेलेझ (Luna Lauren Vélez), जेक जॉन्सन (Jake Johnson), जेसन श्वार्टझमन (Jason Schwartzman), इसा रे (Issa Rae), करण सोनी (Karan Soni), शी ग्रेटा (Shea Whigham),   ग्रेटा ली (Greta Lee), व्हॉईस आहेत. डॅनियल कालुया (Daniel Kaluuya), माहेरशाला अली (Mahershala Ali) आणि ऑस्कर आयझॅक (Oscar Isaac) या कलाकारांनी आवाज दिला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Karan Soni (@itskaransoni)

जून महिन्यामध्ये  'स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स' (Spider-Man: Across the Spider-Verse) हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.  कथाकथन आणि जबरदस्त अॅनिमेशन या गोष्टींमुळे या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे.

स्पायडर -मॅन (Spider-Man) या सुपरहिरोचे चित्रपट बघायला अनेकांना आवडतात. त्यामुळे आता 'स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 'स्पायडर -मॅन: अॅक्रॉस द स्पायडर -वर्स'  या चित्रपटामधील अॅनिमिटेड दुनिया तसेच चित्रपटाचे कथानक नक्कीच तुमचे मन जिंकले.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Spider Man : 'स्पायडर मॅन'ची 'साठी', जाणून घ्या अनेक रेकॉर्ड करणाऱ्या सुपरहिरोची वाटचाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget