एक्स्प्लोर

एकेकाळी रद्दी विकून चालवलं घर, आज लाखोंमध्ये मानधन घेते ही चिमुरडी, कोट्यवधीमध्ये आहे संपत्ती

Actress Divyanka Tripathi Struggle : छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अनेक अभिनेत्रींना चांगलीच लोकप्रियता मिळाली. यातील बहुतांशी अभिनेत्रींना सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करावा लागला होता.

Divyanka Tripathi Networth :  टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची नावे आणि पात्र प्रत्येक घराघरात प्रसिद्ध आहेत. प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत या अभिनेत्रींना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. यातील बहुतांशी अभिनेत्रींना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. 

कधी काळी रद्दी विकून दिवस काढले...

छोट्या पडद्यावर सध्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी असणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला (Divyanka Tripathi) आपल्या सुरुवातीच्या दिवसात चांगलाच संघर्ष करावा लागला होता. दिव्यांकाने त्या कठीण काळाचा  धैर्याने सामना केला. दिव्यांकाचे नाव टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. याचाच परिणाम म्हणजे आज दिव्यांका त्रिपाठी दररोज दीड लाख रुपये कमावते आणि अभिनेत्रीची संपत्तीही करोडोंमध्ये आहे.

एका मुलाखतीत दिव्यांकाने आपल्या स्ट्रगलच्या दिवसाची आठवण  सांगितली होती. दिव्यांका त्रिपाठी म्हणाली होती, 'माझ्या आयुष्यात एक वेळ आली जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि त्या दिवसात मी जे काही कमावले ते सोन्याचे नाणे विकत घ्यायचे. ज्यावेळी गरज वाटायची तेव्हा मी हे सोन्याचे नाणे विकून दिवस काढत असे. आयुष्यात मध्यंतरी एक काळ असा आला की मी रद्दी विकून खर्चासाठी पैसे जमवले. 

लक्झरी आयुष्य जगतेय दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांकाने म्हटले की, प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण काळ येतो. त्यामुळेच माझ्या आयुष्यात  कठीण काळ आला तेव्हा खचून न जाता धैर्याने सामोरे गेली. दिव्यांका त्रिपाठीने अभिनेता विवेक दहियासोबत लग्न केले. दिव्यांका ही सध्या लक्झरी आयुष्य जगत असून पती विवेकसह 4 बीएचके फ्लॅट मध्ये राहत आहे. 

दिव्यांका त्रिपाठीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट शो दिले आहेत. 'ये है मोहब्बतें'मध्ये इशिता भल्लाची भूमिकेने ती घराघरात पोहचली. रिपोर्ट्सनुसार, दिव्यांका त्रिपाठीची एकूण संपत्ती 48 कोटी रुपये आहे. दिव्यांकाची कमाई ही  टीव्ही मालिका आणि रिॲलिटी शोमधून येते. दिव्यांका ही प्रती दिवसाचे मानधन 1.5 लाख रुपये घेते. याशिवाय दिव्यांका ब्रँड प्रमोशनमधून ही चांगली कमाई करते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीकाABP Majha Headlines : 10 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 09 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
Embed widget