एक्स्प्लोर

फुलराणी सायना नेहवालच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक

प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते हे सायनावरील सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी 'तारे जमीं पर' या सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केले आहे.

मुंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येत आहे. या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सायनाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील श्रद्धाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला. स्वत: श्रद्धा कपूरने सिनेमातील आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
 
View this post on Instagram
 
#SAINA

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

फर्स्ट लूकमधील श्रद्धा हुबेहुब सायना सारखी दिसत आहे. या लूकमध्ये श्रद्धा हातात बॅडमिंटन रॅकेट घेऊन बॅडमिंटन कोर्टमध्ये उभी असल्याचे दिसून येत आहे. तसेच खेळाबद्दल असेललं तीचं प्रेम, भाव, जीद्द श्रद्धाच्य़ा चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते हे सायनावरील सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी 'तारे जमीं पर' या सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केले आहे. या बायोपिकसाठी श्रद्धा कपूरने खूप मेहनत घेतली आहे. श्रद्धा रोज सकाळी लवकर उठून बॅडमिंटनचे ट्रेनिंग घेत. यावर ती म्हणते की, “या बायोपिकसाठी मी बॅडमिंटनचे 40 क्लासेस केले आहेत. बॅडमिंटन हा खेळ खूप कठीण आहे, पण मी खूप एन्जॉय करत आहे. तसेच सायनाचा जीवनप्रवास खूप इंटरेस्टिंग असल्याचेही श्रद्धाने सांगितले.” स्वत:च्या आयुष्यावरील सिनेमाबाबत बोलताना सायना म्हणाली, "मला माहित होतं की, माझ्या आयुष्यावर सिनेमा बनवला जातो आहे. मात्र, माझी भूमिका कोण करत आहे, हे माहित नव्हतं. त्यामुळे श्रद्धा कपूर माझी भूमिका साकारणार असल्याचं कळल्यावर आनंद झाला आहे. श्रद्धा खूप सुंदर आणि मेहनती आहे. मला पूर्ण खात्री आहे की, श्रद्धा अत्यंत उत्तमपणे भूमिका साकारेल." सायना पुढे म्हणाली, "आनंदाची बाब म्हणजे, श्रद्धा माझी जवळची मैत्रिण आहे. सिनेमात उपयोगी पडतील, अशा बॅडमिंटनबाबत तिला नक्की टिप्स देईन. अनेकांनी माझी स्तुती करताना म्हटलं आहे की, तू श्रद्धा कपूरसारखी दिसतेस. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे." संबंधित बातम्या अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारणार 'भारताची फुलराणी' 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC T20 Player Rankings:आयसीसी टी-20 टाॅप रँकिंगमध्ये फक्त आणि फक्त टीम इंडियाचा बोलबाला! गोलंदाज, फलंदाज अन् अष्टपैलूमध्ये कोणत्या कितव्या नंबरवर?
आयसीसी टी-20 टाॅप रँकिंगमध्ये फक्त आणि फक्त टीम इंडियाचा बोलबाला! गोलंदाज, फलंदाज अन् अष्टपैलूमध्ये कोणत्या कितव्या नंबरवर?
Giorgia Meloni : ताकद, निर्धार आणि लाखोंचे नेतृत्व करण्याची क्षमता प्रेरणादायी; सेल्फी शेअर करत जॉर्जिया मेलोनी यांच्या मोदींना हटके शुभेच्छा
ताकद, निर्धार आणि लाखोंचे नेतृत्व करण्याची क्षमता प्रेरणादायी; सेल्फी शेअर करत जॉर्जिया मेलोनी यांच्या मोदींना हटके शुभेच्छा
Solapur Rain News: सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं
सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं
Beed Railway: बीड ते अहिल्यानगर प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण 15 स्टेशन, कमीत कमी तिकीट 10 रुपये
Beed Railway: बीड ते अहिल्यानगर प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण 15 स्टेशन, कमीत कमी तिकीट 10 रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC T20 Player Rankings:आयसीसी टी-20 टाॅप रँकिंगमध्ये फक्त आणि फक्त टीम इंडियाचा बोलबाला! गोलंदाज, फलंदाज अन् अष्टपैलूमध्ये कोणत्या कितव्या नंबरवर?
आयसीसी टी-20 टाॅप रँकिंगमध्ये फक्त आणि फक्त टीम इंडियाचा बोलबाला! गोलंदाज, फलंदाज अन् अष्टपैलूमध्ये कोणत्या कितव्या नंबरवर?
Giorgia Meloni : ताकद, निर्धार आणि लाखोंचे नेतृत्व करण्याची क्षमता प्रेरणादायी; सेल्फी शेअर करत जॉर्जिया मेलोनी यांच्या मोदींना हटके शुभेच्छा
ताकद, निर्धार आणि लाखोंचे नेतृत्व करण्याची क्षमता प्रेरणादायी; सेल्फी शेअर करत जॉर्जिया मेलोनी यांच्या मोदींना हटके शुभेच्छा
Solapur Rain News: सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं
सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं
Beed Railway: बीड ते अहिल्यानगर प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण 15 स्टेशन, कमीत कमी तिकीट 10 रुपये
Beed Railway: बीड ते अहिल्यानगर प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण 15 स्टेशन, कमीत कमी तिकीट 10 रुपये
बीडकरांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात पंकजा मुंडे भावुक, वडिलांची आठवण; खासदार सोनवणेंच्या बॅनरवरुनही टोला
बीडकरांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात पंकजा मुंडे भावुक, वडिलांची आठवण; खासदार सोनवणेंच्या बॅनरवरुनही टोला
Pune Budhwar Peth: 'पैसा नही तो इधर कायकु आया', तरुण पुण्यातील बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला; तीन महिलांनी त्याला....
'पैसा नही तो इधर कायकु आया', तरुण पुण्यातील बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला; तीन महिलांनी त्याला....
बीडात रेल्वे आली रेss  ट्रेन बघायला, सेल्फी अन् रील्ससाठी स्टेशनवर बीडकरांची गर्दी; व्यासपीठावर नेतेमंडळींची टोलेबाजी
बीडात रेल्वे आली रेss ट्रेन बघायला, सेल्फी अन् रील्ससाठी स्टेशनवर बीडकरांची गर्दी; व्यासपीठावर नेतेमंडळींची टोलेबाजी
अशी ही बनवाबनवी चित्रपटातील 'सुधा'चे Gemini ट्रेंडमधील फोटो पाहून प्रेमातच पडाल
अशी ही बनवाबनवी चित्रपटातील 'सुधा'चे Gemini ट्रेंडमधील फोटो पाहून प्रेमातच पडाल
Embed widget